Skip to main content

फुट्बॉल फायनल कोण जि॑कणार ?

लेखक कच्चा पापड पक्का पापड यांनी गुरुवार, 08/07/2010 13:37 या दिवशी प्रकाशित केले.

वाचने 686
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

तुमचं मत कोणाला? (भगवी) अदिती

ते आम्ही ऑक्टॉपस बाबाला विचारून सांगू. पुण्याचे पेशवे हल्ली आम्ही कधी कधीच विडंबने करतो. हल्ली आम्ही कधी कधीच विडंबने करतो.

मत स्पेन ला दिले आहे. पण आयत्या वेळी काहीही होण्याची शक्यता आहेच. :W हर शख्सको अपना बनाके देख लिया मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

स्पेन -दिलीप बिरुटे [ऑक्टॉपस]

हॉलंडला मत. (गट फिलींग) पण स्पेन जिंकण्याची शक्यता जास्त !

हॉलंड ला मत पुष्करिणी

आईच्या गावात! स्पेनचा बचाव थोडा ढिला आहेच आज पण पासिंगमध्येही फारच चुका होत आहेत. :| एका ओरेंजाला अजुन एक यलो मिळुन बाहेर गेला पाहिजे! ;) -Nile

जादा वेळ सुरू झालाय. बघुया काय होतय. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

स्पेनला मत दिले आहे! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

स्पेनने आत्ताच गोल केला... - नाटक्या (अर्थ म्हणतो दारू-दारू, नाटक्या म्हणतो कॉकटेल-कॉकटेल)

धत्ताड तत्ताड! धत्ताड तत्ताड! धत्ताड तत्ताड! धत्ताड तत्ताड! धत्ताड तत्ताड! धत्ताड तत्ताड! धत्ताड तत्ताड! धत्ताड तत्ताड! धत्ताड तत्ताड! धत्ताड तत्ताड! -Nile

स्पेन जिंकले. १-० - नाटक्या (अर्थ म्हणतो दारू-दारू, नाटक्या म्हणतो कॉकटेल-कॉकटेल)