आमची प्रेरणा हळूहळू त्या व्यापत गेल्या सगळे मन...
हळूहळू हा व्यापच झाले संपादन
अवांतर प्रतिसाद जणू, व्हायरस ट्रोजन.
येतो कंपू 'तो' जसा जसा हा जाली
वेगाने प्रतिसादांचे होते वर्धन.
जीव घेतला त्यांनी सगळ्या धाग्यांचा
करती केवळ नियमांचे ते उलंघन!
हेडफोन लावुन कानी, मी शांतपणे-
अवांतराचे रोज अता करतो कर्तन.
उगाच नाही ओठ निळे झाले नार्या
चौपाटी पाध्यांचे का घ्यावे चुंबन?
अजून नाही प्रसिद्ध का झाले धोरण ..
अजून चालु ड्रूपल सहाचे संशोधन...
कधी अरे तू सुधाणार "केश्या" मेल्या
कधी बंद करणार सांग कविता मुंडन
- केशवसुमार
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3876
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
उगी उगी!
केश्यानेअर्रर्र! केसाने गळे कापायचे असतील तर कळवा. तलवार, कात्रींना धार काढली आहे. ;) गांधीकट, मोहाव्क वगैरे वगैरे कुठले कर्तन करायचे फक्त सांगा. बाकी विडंबन ए-१. :) आपली, प्रियाली सिजरहँड्सलै
विडंबन
हे हे हे लै भारी!!
लोल हे
टारझनशेठ,
In reply to लोल हे by टारझन
अरे
केसुशेठ
In reply to अरे by विसोबा खेचर
आवाज
In reply to अरे by विसोबा खेचर
धन्यवाद!!
In reply to अरे by विसोबा खेचर
धन्यवाद!!