✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

न्यूज चॅनेल वाल्यांचा: "अर्थाचा विनोदी अनर्थ "

न
निमिष सोनार यांनी
Mon, 07/05/2010 - 14:27  ·  लेख
लेख

Book traversal links for न्यूज चॅनेल वाल्यांचा: "अर्थाचा विनोदी अनर्थ "

  • ‹ गंभीर विनोदी चर्चा : ३ -टिव्हीचा अनर्थ
  • Up
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
2810 वाचन

💬 प्रतिसाद (5)

प्रतिक्रिया

आपण ईतका

नि३
Tue, 07/06/2010 - 05:46 नवीन
आपण ईतका मोठा लेख लिहीला, खुप मेहनत घेतली आणी एकही प्रतीक्रीया नाही.त्यामुळे आपल्या मेहनतीला दाद म्हणुन ही प्रतीक्रीया. आणी हो लेख अर्थातच छान आहे. ---नि३.
  • Log in or register to post comments

आपल्या

निमिष सोनार
Tue, 07/06/2010 - 21:36 नवीन
आपल्या प्रामाणिक प्रतिक्रियेबद्दल मनापासून धन्यवाद. एकच प्रतिक्रीया लाख माझेसाठी लाख मोलाची. अशा प्रतिक्रिया वाचून लिहिल्याचे सार्थक वाटते. आणखी चांगले लिहिण्याची प्रेरणा मिळते. --- माझ्या ब्लॉगला जरूर भेट देवून बघा-
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नि३

लेख

स्पंदना
Tue, 07/06/2010 - 12:07 नवीन
लेख मनापसुन आवडला म्हणुन प्रतिक्रिया!! खुप सरमिसळ आहे ..पण भविष्यात बघताना सगळ एक्दम्च दिसणार ना? ते सगळे देव एकत्र..वाचुन एक जोक आठवला सांगु? ब्रम्हदेवाने सगळी सॄ ष्टी बनवली, मग वेगवेगळ्य ठीकाणी वेगवेगळे देव डीलिव्हर करायला तो सगळ्या देवांना आपल्या हातावर बसवुन आकाश मार्गी निघाला. पहिला युरोप मध्ये येशुला उतरवल्..मग अफगाणीस्तान मध्ये अल्ला...तिथुन हिमालय ओलांडुन तो भारतावर आला. इथ उतरायच होत हनुमानाला...ब्रम्हदेवान हाक मारली.. हनुमान्..चला उतरा. मारुती राय बीडी शिलगावुन बसले होते..त्यांनी हातातली बीडी खाली चुरगाळली...खाली म्हणजे ब्रम्ह्याच्या हातावर..अन उडी मारली..पण त्या अचानक चटक्यान ब्रन्हदेवान हात झटकला अन ३३ कोटी देव भारतात पडले!
  • Log in or register to post comments

प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.

निमिष सोनार
Tue, 07/06/2010 - 21:44 नवीन
आपणांस लेख आवडला. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. अशी प्रतिक्रिया म्हणजे आणखी दर्जेदार लिहिण्यासाठीची प्रेरणाच!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना

छान लेख.

पक्या
Wed, 07/07/2010 - 00:45 नवीन
छान लेख. काही पंचेस छान जमले आहेत. जय महाराष्ट्र , जय मराठी !
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा