✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

सह्याद्रीचे सर्वोच्च शिखर.. कळसुबाई !!

ह
हर्षद आनंदी यांनी
Tue, 07/06/2010 - 02:23  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
11716 वाचन

💬 प्रतिसाद (20)

प्रतिक्रिया

मस्त

बबलु
Tue, 07/06/2010 - 03:48 नवीन
मस्त फोटू आणि वर्णन. आमच्या M.I.T. ईंजीनीअरींग कॉलेजमधे आमची अशीच एक भटकी टोळी होती. कॉलेजच्या दिवसांची आठवण झाली. ....बबलु
  • Log in or register to post comments

अतिशय

गणपा
Tue, 07/06/2010 - 03:50 नवीन
अतिशय सुंदर. नशिबवान आहात लेको तुम्ही सगळे :)
  • Log in or register to post comments

मस्त

शिल्पा ब
Tue, 07/06/2010 - 04:16 नवीन
मस्त फोटो... *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
  • Log in or register to post comments

छान

आनंदयात्री
Tue, 07/06/2010 - 09:35 नवीन
छान फोटो आणि वर्णनही मस्त.
  • Log in or register to post comments

झकास

पहाटवारा
Tue, 07/06/2010 - 10:39 नवीन
बर्‍याच वर्षांपूर्वी गेलो होतो. त्याच ट्रिप मधे भंडारदर्‍याजवळ एक नवीन विद्युत प्रकल्पाचे काम चालले होते, त्याच्या एका २०० मीटर जमीनीच्या खाली असलेल्या बोगद्यात जायला मिळाले. त्यामुळे एकिकडे १६०० मीटर वर तर दुसरिकडे २०० मीटर खाली असा मजेशीर योग होता.
  • Log in or register to post comments

छान

समंजस
Tue, 07/06/2010 - 11:09 नवीन
छान!! मस्त :)
  • Log in or register to post comments

मस्त रे..

टुकुल
Tue, 07/06/2010 - 13:57 नवीन
मस्त रे.. --टुकुल
  • Log in or register to post comments

भन्नाट

जे.पी.मॉर्गन
Tue, 07/06/2010 - 16:02 नवीन
वर्णन आणि फोटू.... येक लंबर! जे पी
  • Log in or register to post comments

मस्त मस्त..

स्वाती दिनेश
Tue, 07/06/2010 - 16:08 नवीन
मस्त फोटो!!! पाहताना हेवा वाटला, स्वाती
  • Log in or register to post comments

माझा अनुभव

प्रसन्न शरद
Tue, 07/06/2010 - 19:04 नवीन
१९८८ साली गेलो होतो. मे महिन्यात दुपारी १२ वाजता चालायला सुरुवात केली ते पन ना जेवता. वर पोहोचे पर्यन्त हालत खराब झाली होती. मन्दीराच्या पुजारयाने बनवलेला भात खलल्यावर मगच मन्दिरात गेलो.
  • Log in or register to post comments

मस्त रे...३

प्रभो
Tue, 07/06/2010 - 19:11 नवीन
मस्त रे...३ वर्षापूर्वी केलेला कळसूबाई ट्रेक आठवला.... :)
  • Log in or register to post comments

येस...९

सनविवि
Tue, 07/06/2010 - 21:33 नवीन
येस...९ फेब्रु. २००७ :) फोटु एकदम मस्त!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो

पहीला फोटो

शानबा५१२
Tue, 07/06/2010 - 19:13 नवीन
पहीला फोटो अविश्वसनीय कारण जरा एडीट केल्यासरखा वाटतो(जरी केलेला नसला तरी)...... पाचव्या फोटोतला माणुस थोडाफार निको सारखा दीसतो ना? _________________________________________________ ''मौन मधे जर शक्ती असती तर सर्वात शक्तीशाली मीच असतो!! see what Google thinks about me! इथे Image removed.
  • Log in or register to post comments

पहीला फोटो

शानबा५१२
Tue, 07/06/2010 - 19:14 नवीन
पहीला फोटो अविश्वसनीय कारण जरा एडीट केल्यासरखा वाटतो(जरी केलेला नसला तरी)...... पाचव्या फोटोतला माणुस थोडाफार निको सारखा दीसतो ना? _________________________________________________ ''मौन मधे जर शक्ती असती तर सर्वात शक्तीशाली मीच असतो!! see what Google thinks about me! इथे Image removed.
  • Log in or register to post comments

धन्यावाद!!

हर्षद आनंदी
Tue, 07/06/2010 - 20:33 नवीन
प्रतिक्रियांसाठी मनापासुन आभार,, दुर्जनं प्रथमं वंदे सज्जनं तदनन्तरं | मुखप्रक्षालनात पूर्वं गुदप्रक्षालनं यथा ||
  • Log in or register to post comments

अगायायायायाया.....

धमाल मुलगा
Tue, 07/06/2010 - 20:40 नवीन
मेलो! साफ मेलो!!! जळव आम्हाला...कधी सोबत नेऊ म्हणुन नकोस हां!
  • Log in or register to post comments

मस्त फोटो!

अरुंधती
Tue, 07/06/2010 - 20:59 नवीन
छान आलेत फोटोज. त्याबरोबरचे वर्णनही आवडले! अरुंधती http://iravatik.blogspot.com/
  • Log in or register to post comments

शब्दच

विसोबा खेचर
Tue, 07/06/2010 - 22:04 नवीन
शब्दच संपले..! Image removed.
  • Log in or register to post comments

फार पूर्वी

तिमा
Sat, 07/17/2010 - 13:33 नवीन
फार पूर्वी शिड्या नव्हत्या. नुसते साखळदंड बांधून ठेवले होते. मग कठडा नसलेल्या उभ्या शिड्या होत्या. आता या चांगल्या शिड्या लावलेल्या दिसताहेत. फोटो उत्तम. हर शख्सको अपना बनाके देख लिया मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
  • Log in or register to post comments

झकास

नंदन
Sun, 07/18/2010 - 02:12 नवीन
मस्त रे!

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा