रंगात असताना विश्वचषक
आम्ही ही ओरडायचो जिवाच्या आकांताने
ते इंग्लंड/स्पेन ला सपोर्ट करायचे
अन आम्ही जर्मनीला
मॅच संपल्यावर
मिपावर सामना रंगायचा
किती गोल खाल्ले? विचारत
एकमेकांना हलकेच चिमटे काढयचो
वुझुंच्या गोंगाटात
चाहात्यांच्या साक्षीनं
मारियोच्या पासावर
ल्युकासच्या गोल्डन बूटातुन गोल बरसतात...दे दणादण दे दणादण
विशेष
वाचने
3464
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
गणपाशेठ,
क्या बात
वृत्तात
मस्त
हे विडंबन
मालक,
In reply to हे विडंबन by निखिल देशपांडे
चालायचेच
In reply to मालक, by ३_१४ विक्षिप्त अदिती
गण्या....
२
अरे
मस्त कविता
च्यायला हे
च्यायला
मस्त!
व्वा बल्लवाचार्य