भिजलो असा सचैल, मी पावसात पुढच्या,
या आजच्या उन्हाचे, मज तकदीर ज्ञात आहे.
जाळो कितीक मजला, हे वणव्यातले निखारे,
अन देवो कितीक नियती, रक्तातले इषारे,
नक्षत्र ते मृगाचे, मी जपले अंतरात आहे.
फिरल्या नभी ग्रहांच्या, वक्रीच आज छाया ,
अन झाल्या फितुर दैवा, माझ्याच हस्तरेषा,
आवळीन मी तयांचा, जीव मनगटात आहे.
जगतो असा सदैव, स्वप्नात त्या उद्याच्या,
अन जाणतो खुणा मी, सुकल्या या नदीच्या,
मिळणार रुप मजला, जे जगवि़ख्यात आहे.
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3382
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
प्रतिक्रिया
अलिकडे
तु अहो
In reply to अलिकडे by टारझन
आमच्या
In reply to तु अहो by शैलेन्द्र
"आमच्या
In reply to आमच्या by टारझन
नेपथ्य नव्हे रे!
In reply to आमच्या by टारझन
हा त्येच त्येच :)
In reply to नेपथ्य नव्हे रे! by चतुरंग
नाना व टार्यानी प्रतिसादासाठी
थोड्याच
In reply to नाना व टार्यानी प्रतिसादासाठी by वेताळ
बीज
तुम्हाला कोण बोललं होतं बॉ ? =))
In reply to बीज by राजेश घासकडवी
झोंबलंभिडलं , तुम्हाला कळली तरी पुरे आहे तुमच्या II लेव्हल II ला =)) II मनभिडवी II आम्ही लोकान्ला कळत नाय म्हणुन मठ्ठ मठ्ठ म्हणतो आणि नंतर ते स्वतः उडवुन हुशार्या दाखवतो ;)ह्म्म, तुम्
In reply to बीज by राजेश घासकडवी
शैलेन्द्र कविता आवडली
धन्यवाद, "आ
In reply to शैलेन्द्र कविता आवडली by रामदास
अतिशय सुरेख ! ! !
क्या बात है
धन्यवाद "पण
In reply to क्या बात है by sur_nair
छान
!
In reply to छान by धनंजय
फारच छान
धन्यवाद,
सुंदर ..
धन्स...
In reply to सुंदर .. by हर्षद आनंदी