✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

अभिनंदन

ब
बाबुराव यांनी
Sun, 07/04/2010 - 10:09  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
15110 वाचन

💬 प्रतिसाद (30)

प्रतिक्रिया

दुवा

आनंदयात्री
Sun, 07/04/2010 - 10:20 नवीन
दुवा द्या की राव !!
  • Log in or register to post comments

दुवा देता येत नाय राव

बाबुराव
Sun, 07/04/2010 - 10:25 नवीन
लोकमतच्या मंथनच्या पुरवणीचा दुवा देता येत नाय राव. म्हंजी ऑनलाइन ताजे मंथन लोकमत देत नाय चुभुदेघे. कोणाला ताजा मंथनचा दुवा देता येत आसन तर जरुर द्यावा. बाबुराव :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री

हा घ्या

शेखर
Sun, 07/04/2010 - 10:28 नवीन
हा घ्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री

दुव्याबद्दल धन्यवाद....!

बाबुराव
Sun, 07/04/2010 - 10:31 नवीन
शेखर दुव्याबद्दल आभारी हाय. लेख वाचून भल्या बु-या इचाराचा जरुर काथ्याकुट करावा. :) बाबुराव :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शेखर

हाण्ण

आनंदयात्री
Sun, 07/04/2010 - 10:40 नवीन
हाण्ण !! लै भारी !!
  • Log in or register to post comments

भोचकराव लै

टारझन
Sun, 07/04/2010 - 11:03 नवीन
भोचकराव लै भारी !! आमच्या डाणबाचंही त्यात णाव आल्याचं पाहुन आणंदाश्रुंचा ओघ आवरत नाहीये ;) बाबुराव , धन्यवाद !
  • Log in or register to post comments

हाण्ण तिच्यायला ...

छोटा डॉन
Sun, 07/04/2010 - 11:09 नवीन
हु हु हु हा हा हा ! अंमल गुदगुल्या झाल्या राव, मस्त लेख आहे. अभिनयरावांचे अभिनंदन आणि आभार ... :) >>लेखनामधील लेखनासोबत कंपु, कट्टे, ब्लॉगर्सचे मेळावे, फुटबॉल सदराची नोंद बाबुरावला इशेष आवडली. लेखनाची चांगली सजावट केल्याबद्दल दै.लोकमतचे अभिनंदन आन आभार..! येस्स. +१, असेच म्हणतो, बाबुरावांनी ही बातमी इथे दिल्याबद्दल धन्यवाद ! चीयर्स !!! ------ छोटा डॉन
  • Log in or register to post comments

अभिनंदन

निखिल देशपांडे
Sun, 07/04/2010 - 11:36 नवीन
अभिनंदन छोटा पुणेरी डॉण ;) लेख मस्तच आहे :-) निखिल ================================ करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

वावा...

स्वाती दिनेश
Sun, 07/04/2010 - 11:18 नवीन
लेखनामधील लेखनासोबत कंपु, कट्टे, ब्लॉगर्सचे मेळावे, फुटबॉल सदराची नोंद बाबुरावला इशेष आवडली. लेखनाची चांगली सजावट केल्याबद्दल दै.लोकमतचे अभिनंदन आन आभार..! सहमत आहे, लेख आवडलाच आणि लेखाची बातमी अन् दुव्याबद्दल आभार. स्वाती
  • Log in or register to post comments

माहिती बद्दल व दुव्याबद्दल धन्यवाद.......

वेताळ
Sun, 07/04/2010 - 14:09 नवीन
डानरावाचे अभिनंदन......... लेख अद्यावत केल्याबद्दल बाबुरावांचे देखील अभिनंदन,...... वेताळ
  • Log in or register to post comments

लेखात

ऋषिकेश
Sun, 07/04/2010 - 12:07 नवीन
लेखात एकूणच मसंचा धांदोळा छान घेतला आहे. डॉन्याचे आणि आपल्या सगळ्यांचेच अभिनंदन! :) ऋषिकेश ------------------ माझे आवडते ब्लॉग या सदरात वाचूया या आठवड्याचा ब्लॉग: अक्षरधूळ, लेखकः चंद्रशेखर
  • Log in or register to post comments

छान !

अवलिया
Sun, 07/04/2010 - 12:26 नवीन
छान ! ज्यांचे नाव आले त्यांचे अभिनंदन, ज्यांचे नाही आले त्यांचे पण अभिनंदन. :) बाकी सदर लेखकाला मसंवरचा संपादक हा प्रकार माहित नसावा. अर्थात त्याच्या साठी संकेतस्थळावर लेखन, प्रतिसाद करावे लागतात आणि एका पुरवणीत मावेल असा संपादकीय कर्तृत्व आढावा घेता पण येणार नाही. असो. --अवलिया लेख प्रतिक्रिया लिहिणार | खाडकन डिलीट होणार || "ते" सखेद फाट्यावर मारणार | निश्चितच ||
  • Log in or register to post comments

हा हा हा

बाबुराव
Sun, 07/04/2010 - 13:48 नवीन
सदर लेखकाला मसंवरचा संपादक हा प्रकार माहित नसावा. आरं लेका लेखकाला सार्‍या भानगडी माहित हायेत. बाकी तुमचा प्रॉब्लेम कै सुटलेला दिसत नाय...! :) बाबुराव :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

>>>आरं लेका

अवलिया
Sun, 07/04/2010 - 13:52 नवीन
>>>आरं लेका लेखकाला सार्‍या भानगडी माहित हायेत. काय वार्ता करतोस मर्दा... च्यामारी पोचलेलं दिसतंय बेणं >>>>बाकी तुमचा प्रॉब्लेम कै सुटलेला दिसत नाय...! हॅ हॅ हॅ आता त्रिस्थळी यात्रा करुन येतो कुंडली दाखवायला.. युयुत्सु, घाटपांडे, ओक. बघुया काय म्हणतात ते.. ;) --अवलिया लेख प्रतिक्रिया लिहिणार | खाडकन डिलीट होणार || "ते" सखेद फाट्यावर मारणार | निश्चितच ||
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाबुराव

१) एवढ्या

Pain
Sun, 07/04/2010 - 13:20 नवीन
१) एवढ्या सर्वमान्य गोष्टीचे/ व्यक्तीचे अभिनंदन काथ्याकूटमध्ये कसे काय ? २) हा ७ ओळींचा लेख ग्रामीण बाजात लिहायचा फसलेला प्रयत्न आहे, नटरंग आणि तत्सम चित्रपटांच्या संवादासारखा.
  • Log in or register to post comments

हा हा हा

टारझन
Sun, 07/04/2010 - 13:32 नवीन
हा हा हा :) पेणराव ,मग तुम्हीच एखादं मोठ्ठं ललित पाडा की राव .. आम्ही आवडीने वाचु ... तसंही सकस काही येत नाही हल्ली.(असं लोकं म्हणतात) -(पेणश्रीचा फ्यान) टार्‍या. बसवला ऑटोत , विषय संपला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Pain

प्रतिसाद टंकायचे कष्ट घेतल्याबद्द आभारी

बाबुराव
Sun, 07/04/2010 - 13:45 नवीन
१) एवढ्या सर्वमान्य गोष्टीचे/ व्यक्तीचे अभिनंदन काथ्याकूटमध्ये कसे काय ? मंग कुठं लिव्हाला पाह्यजेन होतं ? २) हा ७ ओळींचा लेख ग्रामीण बाजात लिहायचा फसलेला प्रयत्न आहे, चालायचंच. लेख काथ्याकूटात काहून. चर्चाप्रस्तावातला भाषेचा बाज कसा फसलेला हाय. ह्या भानगडीत पडण्यापेक्षा मुख्य लेख वाचून लेखकाच्या कवतुकाबद्दल, लेखनाच्या घेतलेल्या धांडोळ्याबद्दल दोन शबूद लिव्हले असते त तुम्हाला काय कमीपणा आला असता का ? बाबुराव :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Pain

बाबुराव

Pain
Sun, 07/04/2010 - 13:54 नवीन
१) मंग कुठं लिव्हाला पाह्यजेन होतं ? ------------------------ काथ्याकूट हे सदर चर्चाकारांकरता व चर्चाप्रस्तावकांकरता खास राखून ठेवले आहे. --------------------------- हा मिपाचा नियम असल्याने इथे तर नक्की नाही. मग कुठे, तो तुमचा आणि संपादकांचा प्रश्न आहे. २) ह्या भानगडीत पडण्यापेक्षा मुख्य लेख वाचून लेखकाच्या कवतुकाबद्दल, लेखनाच्या घेतलेल्या धांडोळ्याबद्दल दोन शबूद लिव्हले असते त तुम्हाला काय कमीपणा आला असता का ? तुम्ही दुवा दिला नाहीत. न वाचताच कसे काय.... ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाबुराव

तुम्ही

टारझन
Sun, 07/04/2010 - 14:03 नवीन
तुम्ही दुवा दिला नाहीत. न वाचताच कसे काय.... ?
हे मात्र बरोबर आहे बरं का ... खालच्या प्रतिसादात दुवा सापडला म्हणुन मी प्रतिसाद बदलला ... :) दुवा नं देता त्या दुव्यातल्या गोष्टीवर चर्चा करण्याची अपेक्षा करणे म्हणजे .. .. एका लेखावर अनुकुल प्रतिक्रीया आल्या नाही की तोच धागा पुन्हा प्रकाशीत करुन येतील अशी अपेक्षा करण्यासारखे आहे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Pain

तुम्ही

बाबुराव
Sun, 07/04/2010 - 14:06 नवीन
तुम्ही दुवा दिला नाहीत. न वाचताच कसे काय.... ? बरं बाबा ! आता मुख्य चर्चाप्रस्तावात दिला दुवा. आता कै तरी चांगभलं लिव्हा. :) बाबुराव :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Pain

तारझन

Pain
Sun, 07/04/2010 - 13:45 नवीन
"बसवला ऑटोत , विषय संपला" कळल नाही.
  • Log in or register to post comments

आहाहा!

सहज
Sun, 07/04/2010 - 13:55 नवीन
डॉनराव, प्रमोदकाकांच्या मेहनतीची तसेच इतर मिपाकर मित्रमंडळींची दखल घेतली याचा आनंद आहे. बाकी असे वाटतेय की दर दोन एक महीन्यांनी कुठल्या ना कुठल्या वर्तमानपत्राच्या पुरवणीत/संस्थळावर असा लेख पडत रहाणार. असो नाव वाचुन गुदगुल्या होणार, जळजळ वाढणार निश्चित! ;-)
  • Log in or register to post comments

अभिणंदन

प्रकाश घाटपांडे
Sun, 07/04/2010 - 14:13 नवीन
मिपावर समद्या पर्कारची ल्वॉक हायेत हे बाकी लोकान्ला म्हाईती झाल. याबद्दल भोचकरावांचे अभिणंदन प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments

व्यवस्थापकांना विनंती

आनंदयात्री
Sun, 07/04/2010 - 16:58 नवीन
व्यवस्थापकांना विनंती की या आणि अश्या मिडीया कव्हरेजचे एक सेक्शन बनवले जावे. शक्यतो बातमीची स्कॅन कॉपी कव्हरेज म्हणुन जोडावी, अगदीच नाही जमले तर ऑनलाईन आवृत्तीचा स्क्रीनशॉट तरी असावा. धन्यवाद.
  • Log in or register to post comments

व्यवस्थापकांना विनंती

आनंदयात्री
Sun, 07/04/2010 - 16:59 नवीन
व्यवस्थापकांना विनंती की या आणि अश्या मिडीया कव्हरेजचे एक सेक्शन बनवले जावे. शक्यतो बातमीची स्कॅन कॉपी कव्हरेज म्हणुन जोडावी, अगदीच नाही जमले तर ऑनलाईन आवृत्तीचा स्क्रीनशॉट तरी असावा. धन्यवाद.
  • Log in or register to post comments

समस्त मिपाकराचं अभिनंदन

पिंगू
Sun, 07/04/2010 - 17:11 नवीन
बाबुराव बातमी अतिशय गोड आहे... मिठाई वाटा... <:P =D> <:P =D>
  • Log in or register to post comments

कॉपीराईट???

डॉ.श्रीराम दिवटे
Sun, 07/04/2010 - 17:32 नवीन
उपरोक्त लेखामध्ये भोचकरावांनी कॉपीराईट चा मुद्दा उपस्थित केलेला आहे, त्याचीही चर्चा व्हायलाच पाहिजे. ******************************************* आमच्याशी "मराठी गप्पा" मारायला जरूर या...
  • Log in or register to post comments

सगळ्यांचे

शिल्पा ब
Sun, 07/04/2010 - 19:41 नवीन
सगळ्यांचे अभिनंदन... लेखात बहुतेक गोष्टीचा उहापोह केलेला आहे...लेख आवड्ला. जरी या सदरात हा लेख बसत नसला तरी आता काढून परत नवीन जागी टाकू नये पुन्हा पुन्हा किती वेळा प्रतिसाद लिहिणार ? *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
  • Log in or register to post comments

भोचक यांना श्रद्धांजली..

योगी९००
Wed, 07/21/2010 - 17:16 नवीन
जालावरील मराठी लेखन लेखक यायच्या वैशिष्ट्याचा आढावा घेणारा 'मराठी ब्लॉगजगत आंतरजालावरील चविष्ट मिसळ' दै.लोकमतमधील मंथन पुरवणीत लिव्हणारे आणि मिपावर वावरणारे अभिनय कुलकर्णी यायचे मनःपूर्वक अभिनंदन...! अभिनय कुलकर्णी यांना श्रद्धांजली. त्यांचे असे लेख आता आपल्याला वाचायला नाही मिळणार.. खादाडमाऊ
  • Log in or register to post comments

क्षमा करा.

बाबुराव
गुरुवार, 07/29/2010 - 17:15 नवीन
> नमस्कार, दै.लोकमतमधील आपले लेखन आवडले. चौकशी केली असता कळले की अभिनय कुलकर्णी म्हणेजे मिपावरील 'भोचक' आहेत. मिपावरील भोचक हे सर्वांना माहित असेलच असे नाही. आपला उल्लेख करु का ? >बाबूराव, धन्यवाद. आपण लेखासंदर्भात मिपावर उल्लेख केलात त्याबद्दल. भोचक असा उल्लेख केलात तरी हरकत नाहअर्थात, अनेकांना 'मीच तो' असे माहिती आहे. आपले पुन्हा एकदा आभार. मित्रा तुमची ओळख खूप मोठी होती. तुम्ही मोठेच होता. तुमची सतत आठवण येते. फक्त बाबुराव म्हणजे कोणता आयडी हे तुम्हाला सांगायचे राहिले आहे, मला क्षमा करा. बाबुराव
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा