Skip to main content

फिफा - पाराग्वे जगज्जेता व्हावा अहे तुम्हाला वाटते काय?

लेखक सुनील यांनी शनिवार, 03/07/2010 02:28 या दिवशी प्रकाशित केले.

वाचने 597
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

थांबा थोडा अभ्यास करुन सांगतो. पॅराग्वे कीती लांब आहे रे?? ;) -Nile

पराग्वे म्हणचे आमच्या पर्‍याची टिम काय ? मग हो :) - टाराग्वे

मत दिलेले नाही. आपल्याला फुटबॉलमधले काहीही कळत नाही. एक हाफ आणि टीम वगैरे पेचात फालतू लटकून जातो आम्ही. त्यामुळे जे होईल ते 'पहात' रहावे असे धोरण सध्या ठेवलेले आहे. ;)

क्लासीक सुनीलभौ साहीत्य! गोऽऽऽ पेराग्वे!!!!

मला भारत पण 'बलशाली' का काहीतरी म्हणतात ते व्हावासा वाटतो. आता कुणाला काय वाटावं, ह्याला काही धरबंद? मनातले मांडेच शेवटी...

नाहि.. स्पेन आणि स्पेनच स्पेनच्या चिअरलिडर्स आहेत की.. जिंकल्यावर दिसतीलच त्या ;) ऋषिकेश ------------------ माझे आवडते ब्लॉग या सदरात वाचूया या आठवड्याचा ब्लॉग: अक्षरधूळ, लेखकः चंद्रशेखर

आम्ही क्रिकेट प्रेमी! क्रिकेट हा असा एकमेव खेळ जिथे मैदानावर २ विरुद्ध ११ अशी टीम असते! तात्या.