Skip to main content

गुलाब

लेखक नेहमी आनंदी यांनी शुक्रवार, 02/07/2010 13:11 या दिवशी प्रकाशित केले.
ऊटी मधील रोझ गार्डन मधी काही गुलाब http://picasaweb.google.com/prasanna6619/UntitledAlbum#5489206891314789… मोबाईल नी काढलेले फोटो आहेत. नोकिया एन-९५
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 5069
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

वा. खुपच सुंदर आहेत फुल.

गुलाब म्हणजे आमचा जीव की प्राण @@ मला गुलकंद खुपंच आवढतो धंन्यवाद आनंदी तै ;) - (गुलाब प्रेमी) टारकंद

२ आणि ३ क्र. चे गुलाब सुंदर आहेत.

छान आहेत... इथे मी गुलाब पहिले पण आपल्याकडे जसा त्याला छान सुगंध असतो तसा त्यांना नसतो... *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/