ओळखीचे होते सारे तिथे
देखावेच होते न्यारे तिथे!
गाईन गीत आता खुशीने
वाहतील मोकळे वारे तिथे!
लाभेल शांती तिच्या जिवाला
आनंदे वाहीन भारे तिथे!
फेसाळेल मद्य प्याल्यात आता
कोंडाळतील हावरे सारे तिथे!
मी आस्तिक, मी नास्तिक
उघडीन सारी दारे तिथे!
-- तात्या अभ्यंकर.
| लेखनविषय: |
|---|
वाचने
12782
प्रतिक्रिया
41
मिसळपाव
प्रतिक्रिया
वाहवा!
कविता भारीच वाटते...!
In reply to वाहवा! by प्रियाली
तात्या
In reply to कविता भारीच वाटते...! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तात्या
छान ! मस्त
अरे वा, मस्तच काव्य!
+१
In reply to अरे वा, मस्तच काव्य! by चतुरंग
लेबले ही खाक येथे..
In reply to +१ by राजेश घासकडवी
तात्या
सगळी मंडळी
माफ करा
In reply to सगळी मंडळी by विसोबा खेचर
तात्या,
In reply to माफ करा by प्रियाली
आधी गझलेत
ते तर
In reply to आधी गझलेत by टारझन
भटांच्या रचनेची झलक
सुरेश भट...
In reply to भटांच्या रचनेची झलक by sur_nair
सांगण्याचा उद्देश
In reply to सुरेश भट... by पंगा
चटकन
In reply to सांगण्याचा उद्देश by पंगा
पंडीत गागाभट्ट यांस
In reply to सांगण्याचा उद्देश by पंगा
गझल वाटणारी कविता
वा वा वा !!
In reply to गझल वाटणारी कविता by संदीप चित्रे
छान
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
व्वा
व्वा
In reply to व्वा by टुकुल
तात्या
चांगला
गीत/कविता -- गझल / नझ्म / बेहेर यांतील सुक्ष्म फरक
चांगली
In reply to गीत/कविता -- गझल / नझ्म / बेहेर यांतील सुक्ष्म फरक by वाहीदा
हे माझे नव्हतेच, असते तर वेगळा धागा काढला असता
In reply to चांगली by टिउ
गिरे तो भी...
In reply to हे माझे नव्हतेच, असते तर वेगळा धागा काढला असता by वाहीदा
व्वा!!
In reply to गिरे तो भी... by टिउ
तुमच्या प्रतिसादात जुने सदस्य शंकरराव जाणविले
In reply to गिरे तो भी... by टिउ
तुमच्या
In reply to तुमच्या प्रतिसादात जुने सदस्य शंकरराव जाणविले by वाहीदा
पण श्रेय न
In reply to गिरे तो भी... by टिउ
जे लिहीले आहे ते उर्दु काव्याचे Common Structure आहे.
In reply to पण श्रेय न by प्रकाश घाटपांडे
श्री. टिऊ ,
In reply to जे लिहीले आहे ते उर्दु काव्याचे Common Structure आहे. by वाहीदा
टारझनसाहे
In reply to श्री. टिऊ , by टारझन
टार्यास
In reply to टारझनसाहे by रेवती
रेवती तै
In reply to टार्यास by शिल्पा ब
तुम्हाला
In reply to जे लिहीले आहे ते उर्दु काव्याचे Common Structure आहे. by वाहीदा
हा देखिल आता प्रसिध्द वाद होतो कि काय?