✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

विनम्र श्रद्धांजली

न
नानबा यांनी
Tue, 06/29/2010 - 19:32  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
11494 वाचन

💬 प्रतिसाद (25)

प्रतिक्रिया

ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो.

कानडाऊ योगेशु
Tue, 06/29/2010 - 19:54 नवीन
माझीही भावपूर्ण श्रध्दांजली. --------------------------------------------------- लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.
  • Log in or register to post comments

अरेरे..

विसोबा खेचर
Tue, 06/29/2010 - 19:39 नवीन
अरेरे.. मोठा माणूस गेला.. खूप सुंदर आणि प्रासादिक बोलायचे ते. ऐकत राहावसं वाटायच! तात्या. Image removed.
  • Log in or register to post comments

हेच म्हणतो

केशवसुमार
Tue, 06/29/2010 - 19:49 नवीन
अरेरे.. मोठा माणूस गेला.. खूप सुंदर आणि प्रासादिक बोलायचे ते. ऐकत राहावसं वाटायच! (स्तब्ध)केशवसुमार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

श्रद्धांजली

विकास
Tue, 06/29/2010 - 19:40 नवीन
विनम्र श्रद्धांजली... त्यांचे व्याख्यान प्रत्यक्ष जरी ऐकले नसले तरी ओघवती वक्तृत्वशैली ध्वनीमुद्रीत स्वरूपात ऐकलेली आहे. त्यांचे जागर आणि दिपस्तंभ हे लेखसंग्रह वाचनीय आहेत. -------------------------------- मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
  • Log in or register to post comments

विनम्र श्रद्धांजली....!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 06/29/2010 - 20:56 नवीन
दोन-तिनदा त्यांना ऐकलं आहे. त्यांचे 'जागर' तर क्या कहने...! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

क्क्क्काऽऽऽय?????

धमाल मुलगा
Tue, 06/29/2010 - 19:42 नवीन
शिवाजीराव भोसले गेले? शॉकिंग! :( माझी श्रध्दांजली.
  • Log in or register to post comments

भावपूर्ण

प्रभो
Tue, 06/29/2010 - 19:43 नवीन
भावपूर्ण श्रध्दांजली.
  • Log in or register to post comments

श्रद्धांजली

हुप्प्या
Tue, 06/29/2010 - 19:45 नवीन
ओघवते आणि अभ्यासपूर्ण वक्तृत्व नेहमीच स्मरणात राहिल. विवेकानंद, शिवाजी महाराज यांच्यावरची भाषणे आठवतायत.
  • Log in or register to post comments

आत्ताच समजले..

स्वाती दिनेश
Tue, 06/29/2010 - 19:47 नवीन
आत्ताच समजले, शिवाजीराव भोसले गेले.. पुण्यात एक दोनदा त्यांची व्याख्याने प्रत्यक्ष ऐकण्याचा योग आला होता. तसेच आमच्या शाळेच्या कोणत्या तरी महोत्सवातही ते एकदा प्रमुख पाहुणे म्हणून आलेले असताना त्यांचे भाषण ऐकलेले आठवते आहे. तात्या म्हणतो तसे रसाळ आणि प्रासादिक बोलायचे ते, जणू एखादी मैफलच ऐकतो आहेत असे वाटावे! विनम्र आदरांजली, स्वाती
  • Log in or register to post comments

मी ही

३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 06/29/2010 - 21:11 नवीन
मी ही कुठेतरी त्यांचं व्याख्यान ऐकलं होतं. संपूच नये अशी काही व्याख्यानं ऐकली त्यात शिवाजीराव भोसल्यांचं एक! विनम्र श्रद्धांजली. अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती दिनेश

दु:खद बातमी मिसळपाव वरच कळतीये

चिन्मना
Tue, 06/29/2010 - 19:49 नवीन
मला ही बातमी मिसळपाव वरच कळतीये. इ-सकाळ किंवा मटावर आधी दिसली नाही. आता इ-सकाळवर दिसत आहे. दु:खद बातमी. ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो.
  • Log in or register to post comments

अरेरे!

सनविवि
Tue, 06/29/2010 - 20:17 नवीन
अरेरे! :( आमच्या शाळेत आले होते एकदा व्याख्यानासाठी, मी आत्तापर्यंत ऐकलेले सर्वोत्क्रुष्ट व्याख्यान आहे ते. त्यांची सकाळ मधली 'जागर' लेखमालिका नियमित वाचायचो मी. विनम्र श्रद्धांजली.
  • Log in or register to post comments

'आई महोत्सव'-बीड.

ramjya
Tue, 06/29/2010 - 20:24 नवीन
प्राचार्य शिवाजीराव भोसले आणी 'आई महोत्सव'-बीड ,एक अतुट नाते होते....माझी भावपूर्ण श्रध्दांजली
  • Log in or register to post comments

माझी भावपूर्ण श्रध्दांजली

jaypal
Tue, 06/29/2010 - 20:31 नवीन
या एक बातमीने योगी अरविंद,शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद सारसार एकदम आठवल *************************************************** दुरितांचे तिमीर जावो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वांछील तो तें लाहो/प्राणिजात/
  • Log in or register to post comments

विनम्र श्रद्धांजली

ऋषिकेश
Tue, 06/29/2010 - 20:34 नवीन
अरेरे.. अतिशय नादमय, अभ्यासपूर्ण आणि प्रभावी बोलणारे प्राचार्य गेले हे खूपच वाईट झाले विनम्र श्रद्धांजली ऋषिकेश ------------------ माझे आवडते ब्लॉग या सदरात वाचूया या आठवड्याचा ब्लॉग: अक्षरधूळ, लेखकः चंद्रशेखर
  • Log in or register to post comments

अरे आत्ताच

भाग्यश्री कुलकर्णी
Tue, 06/29/2010 - 20:34 नवीन
अरे आत्ताच कळतीये बातमी.माझीही विनम्र श्रध्दांजली.
  • Log in or register to post comments

अरेरे फारच वाईट बातमी!

चतुरंग
Tue, 06/29/2010 - 20:46 नवीन
अतिशय संयत, ओघवते आणि नर्म विनोदाची पखरण करत जनसमूहाला कवेत घेणारे प्रभावी वक्तृत्त्व. त्यांची बरीच भाषणे ऐकण्याचा योग आला. वसंत व्याख्यानमालेच्या एका व्याख्यानानंतर टिळकस्मारक मंदिरात त्यांच्याशी संभाषण साधण्याचाही योग आला होता. (दु:खी)चतुरंग
  • Log in or register to post comments

धक्कादायक नसली तरी अशी बातमी वाईटच असते.

कापूसकोन्ड्या
Tue, 06/29/2010 - 21:18 नवीन
काहीशा संथपणाने पण एका रिदम मध्ये त्यांचे भाषण असायचे.स्पष्ट उच्चार, विचारांची पक्कीबैठक,सहजपणे उपलब्ध असलेली अचूक माहिती यासर्वांचा एक रासायनीक परिणाम होउन ऐकणार्‍याची ब्रम्हानंदी टाळी नाही लागली तरच नवल. बोलण्यामध्ये कोणताही आक्रस्ताळेपणा किंवा अनाठायी अभिनिवेश नाही. आरोह अवरोह असला फार काही प्रकार नाही. (स्वराचा उंचसखलपणा हा कायम क्ष अक्षाशी समांतर ) शब्द तर असे की. या प्रसंगी सुध्दा एक उदाहरण लिहील्याशिवाय राहवत नाही. ---- " मुलांच्या प्रकृति मध्ये जेंव्हा विकृति निर्माण होते तेंव्हा त्यांची संकृति बिघडते" ---- विवेकानंद स्मारकासाठी त्यांचे योगदान तर खूप महत्वाचे होते. असो. धक्कादायक नसली तरी अशी बातमी वाईटच असते. माझी या अधुनिक ऋषिला भावपूर्ण श्रध्दांजली!!
  • Log in or register to post comments

त्यांच्या

जागु
Tue, 06/29/2010 - 21:27 नवीन
त्यांच्या आत्म्यास शांती लाभो.
  • Log in or register to post comments

भावपूर्ण

स्मिता चावरे
Tue, 06/29/2010 - 21:47 नवीन
भावपूर्ण श्रध्दांजली.
  • Log in or register to post comments

+

नितिन थत्ते
Tue, 06/29/2010 - 22:11 नवीन
माझीपण श्रद्धांजली. ओघवते भाषण असे त्यांचे. नितिन थत्ते
  • Log in or register to post comments

माझीही श्रद्धांजली

विनायक पाचलग
Tue, 06/29/2010 - 22:17 नवीन
एकदा त्याना ऐकण्याचा योग आला होता.. भाग्यवान म्हणायचो मी.. माझा पुर्वी लिहिलेला हा लेख हीच माझी श्रद्धांजली .. कारण त्यातले विचार आत्ताही लागु होतातच विनायक पाचलग वाँट टु टॉक
  • Log in or register to post comments

विनम्र

केशवराव
Wed, 06/30/2010 - 02:06 नवीन
विनम्र श्रध्द्धांजली !!!
  • Log in or register to post comments

देशोदेशीच

भोचक
Wed, 06/30/2010 - 09:14 नवीन
देशोदेशीचे दार्शनिक नावाची त्यांची अतिशय सुंदर लेखमालाही सकाळमध्ये गाजली. नाशिकमध्येही ते नियमित व्याख्यानांना यायचे. त्यांना विनम्र आदरांजली. (भोचक) जाणे अज मी अजर
  • Log in or register to post comments

डाऊनलोड व्याख्याने

सागर
Fri, 07/02/2010 - 14:27 नवीन
पुढील दुव्यावरुन प्राचार्य शिवाजीराव भोसले यांची एमपी थ्री स्वरुपातील ३ व्याख्याने उतरवून घेता येतील १. योगी अरविंद २. स्वामी विवेकानंद ३. छत्रपति शिवाजी महाराज http://www.4shared.com/dir/19sXzgYL/Vyakhyane.html
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा