डोणे दार - आहुपे घाट
गेल्या वीकेन्ड्ला तिरंगी घाटात गेलो होतो. त्यावेळी यतिन नामजोशी याने काढलेले काही अप्रतिम फोटो टाकत आहे.
बाकी तिरंगी घाटाबद्दल बोलण्यासारखे कमी आणि अनुभवण्यासारखेच अधिक आहे. नजर ठरत नाही असे उंच उंच कातळकडे, प्रचंड दमछाक करणारी खडी चढण आणि मढ्ची रामवाडी (कोकण) ते डोणे गाव (घाटमाथा) अशी चार्-साडेचार तासांची शरीराचा, मनाचा कस पाहणारी चाल. गेल्या महिन्यात वल्लींकडून या रुट्ची माहिती घेतली होती. त्यांचे आभार.
Disclaimer -
हे फोटो अतिशय सुंदर आहेत, अप्रतिम आहेत, लाजवाब आहेत. सगळेच्या सगळे फोटो यतिन नामजोशी याने काढलेले आहेत. मी काढलेले नाहीत. तरी कृपया या गोष्टीची आवर्जून नोंद घ्यावी अशी विनंती . कोणाचाही गैरसमज होऊ नये.






















































































लेखनविषय:
याद्या
10509
प्रतिक्रिया
31
मिसळपाव
फोटो का
अप्प्या हा
In reply to फोटो का by अप्पा जोगळेकर
युआरएल
आंबोळी
हा मस्त आहे
मला हा पण
In reply to हा मस्त आहे by विसुनाना
अतिशय
In reply to हा मस्त आहे by विसुनाना
अप्पा इमेज
मस्त
छानच.
उच्च आहेत फोटो
यतिन
In reply to उच्च आहेत फोटो by संदीप चित्रे
आणी
In reply to यतिन by अप्पा जोगळेकर
हुशार आहेस
In reply to आणी by Dipankar
कित्ती लहान फोटो :-(
कुठे ?
हे ठिकाण
मुरबाडहून
सुरेख फोटो
(विषय दिलेला नाही)
सगळेच फोटो
सुरेख
जबरदस्त.
अप्पासाहेब
व्वा!!!!
झक्कास
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
सगळेच फोटो
निव्वळ अप्रतिम
सर्व
सुंदर!!!
re: