असे अनेकदा झालेले आहे की पाकिस्तानात काही कारणाने भारतीय ध्वज लावायचा प्रसंग आला आणि संबंधित अधिकार्यांनी तो उलटा लावला (म्हणजे हिरवा रंग वरती आणि भगवा खालती). मग माफी मागणे वगैरे होते. भारतातही ह्यावरून वितंडवाद होतो. एक बाजू म्हणते की ही एक अगदीच "किरकोळ" चूक आहे. दुसरी बाजू (उजव्या गटाचे) म्हणणार की हा देशाचा अक्षम्य अपमान आहे वगैरे वगैरे.
http://www.ndtv.com/article/india/in-minor-mistake-india-flag-upside-do…
कुणी किती मलमपट्टी केली की केशरी रंग पावित्र्याचा, हिरवा समृद्धीचा आहे वगैरे वगैरे तरी सर्व सामान्यांना असेच वाटत आहे की भगवा हा हिंदूंचा रंग आणि हिरवा हा मुस्लिमांचा. त्यामुळे पाकच्या लोकांना आपला रंग हिंदूंच्या खाली दाखवणे पटत नाही. आणि मग अशा "किरकोळ" चुका होतच रहातात. इस्लामवर आधारित देश पाकिस्तान आपल्या धर्माच्या रंगाला दुय्यम स्थान देणे कसे स्वीकारेल? मुस्लिम धर्मात ह्याबद्दल बरेच कठोर नियम आहेत. जसे कुराणाच्या प्रतीवर इतर कुठलेही पुस्तक ठेवले तर ते पाप समजले जाते.
मला वाटते ह्याला काही उपाय नाही. भारताने ध्वज बदलला तरच ह्यावर उपाय निघेल. मुळात भारताच्या ध्वजावरील रंगांचे "अधिकृत" स्पष्टीकरण मला आजिबात पटत नाही. सगळ्या मुख्य घटकांना प्रातिनिधित्व देण्याकरताच ह्या रंगाचे पट्टे मारले आहेत असे वाटते.
तुम्हाला काय वाटते? ह्या वारंवार घडणार्या, झेंडा उलटा लावण्याच्या घटना ह्या फोपा म्हणून सोडून द्याव्यात का यावर काही उपाय संभवतो?
वाचने
10666
प्रतिक्रिया
58
मिसळपाव
प्रतिक्रिया
पाकीस्तान
तिरंग्याच
जरा हे पहा...
In reply to तिरंग्याच by टारझन
हॅहॅहॅ ...
In reply to जरा हे पहा... by सुनील
अमेरिकेत
In reply to हॅहॅहॅ ... by टारझन
हॅ हॅ हॅ हॅ हॅ हॅ हॅ हॅ हॅ
In reply to हॅहॅहॅ ... by टारझन
"ध्वज संहिता"
In reply to हॅहॅहॅ ... by टारझन
ते तसच
In reply to तिरंग्याच by टारझन
सोवळे ओवळे
In reply to तिरंग्याच by टारझन
खास दिवस
In reply to सोवळे ओवळे by हुप्प्या
सहमत
In reply to तिरंग्याच by टारझन
सर्वसामान
In reply to सहमत by राजेश घासकडवी
हॅन्लनचा वस्तरा?
In reply to सहमत by राजेश घासकडवी
पाकिस्तान आणि इस्लाम
In reply to हॅन्लनचा वस्तरा? by पंगा
काय राव चेष्टा करताय ?
हा त्यांचा
सरळ टॉयलेट
In reply to हा त्यांचा by रेवती
त्याने काय साध्य होणार?
In reply to सरळ टॉयलेट by शुचि
सरळ टॉयलेट
In reply to सरळ टॉयलेट by शुचि
सरळ टॉयलेट
In reply to सरळ टॉयलेट by शुचि
बोंबलायला
In reply to सरळ टॉयलेट by शुचि
सहमत.
In reply to बोंबलायला by Nile
<<<पाकीस्ता
In reply to सहमत. by llपुण्याचे पेशवेll
पुण्याचे
In reply to सहमत. by llपुण्याचे पेशवेll
विजुभाऊ हा
In reply to पुण्याचे by विजुभाऊ
काहीही!
In reply to सरळ टॉयलेट by शुचि
>>भारतात
In reply to काहीही! by पंगा
समज
बिरबलाची गोष्ट...
In reply to समज by नितिन थत्ते
उलट्या
झेंडा उलटा
+१ जशास
In reply to झेंडा उलटा by Dipankar
रंगांचे
किंवा
In reply to रंगांचे by मितभाषी
झेंडा
झेंडा
In reply to झेंडा by Dipankar
खोडसाळ!
In reply to झेंडा by Dipankar
झेंडा
प्रकाटाआ
In reply to झेंडा by अभिषेक९
भारताने
:)
In reply to भारताने by विसोबा खेचर
???
In reply to :) by टारझन
त्यात
In reply to :) by टारझन
छान , संयत
In reply to त्यात by विसोबा खेचर
अहो हा भूतकाळ नव्हे !!
In reply to :) by टारझन
लागला
In reply to अहो हा भूतकाळ नव्हे !! by कापूसकोन्ड्या
मासा गळाला लागला
In reply to लागला by टारझन
अहो हा भूत काळ नव्हे
In reply to :) by टारझन
याला उलटा
हा घ्या
In reply to याला उलटा by Dipankar
हे घ्या
In reply to याला उलटा by Dipankar
हिरवाच ठेवांना...
पूर्वी
निरर्थक वाद..........
>>सरकारच्या
>>सरकारच्या
पाकडयांच्
झेंडा लावतात तेच खुप झाले