Skip to main content

एका कोळीयाने....

लेखक किल्लेदार यांनी रविवार, 27/06/2010 23:18 या दिवशी प्रकाशित केले.
काशीद समुद्रकिनार्‍यावर झाडाखाली बसलो असताना हा सापडला.... Canon 450D, 18-55mm lens
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 3499
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

फोटो छानच! दोन्ही फोटोंमधला अनावश्यक भाग (पहिल्यातला वरचा अर्धा(!) भाग आणि दुसर्‍या फोटोतला उजवीकडचा भाग) काढला तर आणखी मजा येईल. अदिती

झकास्स्स्स!!! तुम्ही नॅशनल जिओग्राफिक किंवा तत्सम मासिकातून का नाही प्रसिद्ध करत असे फोटो? बिपिन कार्यकर्ते