फोटोंवर वॉटरमार्क/कॉपीराईट मार्क टाकणे "आवश्यक" आहे.
मी काढलेली काहि प्रकाशचित्रे मलाच फॉरवर्डेड मेल मधुन येत आहेत (अगदी शिर्षक आणि दिलेल्या कॅप्शनसहित).
दुर्दैवाने मी त्यावर वॉटरमार्क आणि कॉपीराईट मार्क टाकलेले नव्हते :(. (मला स्वतःला वॉटरमार्क आणि कॉपीराईट मार्क टाकणे आवडत नाही, त्यामुळे फोटोचे मूळ सौंदर्य कमी होते हे "माझे" मत होते.) पण काही दिवसांपासुन मीच काढलेले फोटो मलाच मेलमधुन येताना पाहिल्याने आता हे टाकणे गरजेचे वाटु लागले आहेत.
सध्या हे दोन मेलमधुन सर्वत्र फिरत आहेत.
भर पावसात . . . . . . .माळशेज घाटात
http://www.misalpav.com/node/12638
गडकोटांचा महाराष्ट्र माझा
http://www.misalpav.com/node/12158
लेखनविषय:
याद्या
4518
प्रतिक्रिया
21
मिसळपाव
सहमत वॉटरम
हॅ हॅ हॅ, एक
फोटोशॉप मधुन
पुढे काय?
>>
In reply to पुढे काय? by आनंद घारे
वॉटरमार्क
In reply to >> by ३_१४ विक्षिप्त अदिती
उदाहरण
In reply to >> by ३_१४ विक्षिप्त अदिती
>> राइट
In reply to उदाहरण by आनंद घारे
चांगली आयडिया
In reply to >> राइट by ३_१४ विक्षिप्त अदिती
आणखी दोन चीट्स
In reply to चांगली आयडिया by आनंद घारे
हॅहॅहॅ ...
In reply to आणखी दोन चीट्स by ३_१४ विक्षिप्त अदिती
>> ह्या
In reply to हॅहॅहॅ ... by टारझन
प्रत्येका
In reply to >> ह्या by ३_१४ विक्षिप्त अदिती
चौर्य
In reply to हॅहॅहॅ ... by टारझन
एक तांत्रिक शंका
In reply to >> राइट by ३_१४ विक्षिप्त अदिती
होतात...काह
In reply to एक तांत्रिक शंका by पंगा
धन्यवाद
In reply to होतात...काह by प्रभो
काही
In reply to धन्यवाद by पंगा
होतात ना,
In reply to एक तांत्रिक शंका by पंगा
माझं माझं
आताच मला