✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

गुत्तुडा

ट
टारझन यांनी
गुरुवार, 06/24/2010 - 23:50  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
10728 वाचन

💬 प्रतिसाद (52)

प्रतिक्रिया

छान

राजेश घासकडवी
Fri, 06/25/2010 - 00:00 नवीन
कथा चांगली रंगवली आहे. शेवट थोडा लवकर आवरला आसं वाटलं. गुंत्याच्या आणखीन गाठी उलगडून दाखवल्या असत्या तर.. असं वाटत राहिलं. keep it up
  • Log in or register to post comments

नाही नाही ..

टारझन
Fri, 06/25/2010 - 00:04 नवीन
जास्त खाजगी उलगडण्याची गरज वाटली नाही , थोडक्यात सांगण्यात कमी पडलो असेन. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

keep it up

कशिद
Fri, 06/25/2010 - 00:15 नवीन
keep it up
  • Log in or register to post comments

छान

घाटावरचे भट
Fri, 06/25/2010 - 00:20 नवीन
छान प्रकटन. आवडेश.
  • Log in or register to post comments

सहमत

नंदन
Fri, 06/25/2010 - 00:25 नवीन
आहे.
बर्‍याचदा परिस्थिती काही वेगळीच असते. गैरसमज, स्वाभिमान, अहं, समोरच्याला गृहित धरणं ह्या मुळे जो "गुत्तुडा" होतो ना , तो एखाद्या वेळेस सोडवुन पहा ... फार बरं वाटतं !!
--- अगदी, अगदी.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाटावरचे भट

सहमत

श्रावण मोडक
Fri, 06/25/2010 - 00:27 नवीन
नंदनशी सहमत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

सहमत...

मस्त कलंदर
Fri, 06/25/2010 - 00:31 नवीन
आणि मी मोडकांशी! मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

सहमत...

मस्त कलंदर
Fri, 06/25/2010 - 00:31 नवीन
आणि मी मोडकांशी! मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

+ १ असेच म्हणतो!

चतुरंग
Fri, 06/25/2010 - 00:36 नवीन
ईगो आणि गृहित धरणं हे मोठे शत्रू! (टार्‍या, खूप दिवसांनी विचार करायला लावणारं ललित लिहिलंस. मस्त. खूप बरं वाटलं वाचून.) (मांज्याच्या गुंत्यानं हात कापलेला)चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

(विषय दिलेला नाही)

स्वप्निल..
Fri, 06/25/2010 - 00:21 नवीन
:)
  • Log in or register to post comments

लेख आवडला.

प्रभो
Fri, 06/25/2010 - 00:30 नवीन
अंमळ आमच्या गुत्तड्याच्या आठवणीने हळवा झालो... :( परतल्यावर सोडवावा लागेल गुंता... :)
  • Log in or register to post comments

+१

चिन्मना
Fri, 06/25/2010 - 04:26 नवीन
असंच काहीसं झालं :| टार्‍या लेकाच्या जुन्या आठवणींमध्ये लोटलंस तू... गुत्ताड काही केल्या सुटत नाही कित्येक वर्षं झाली तरी... :< _______________________________ जुनी वाईन, जुनी मैत्री, आणि जुन्या आठवणींचे मूल्य करता येत नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो

पर्फेक्ट

बिपिन कार्यकर्ते
Fri, 06/25/2010 - 00:30 नवीन
पर्फेक्ट टार्‍या धागा. जास्त खाजगी न लिहिताही अजून लिहिता आलं असतं असं वाटलं. पण थेट मनातून आलेलं असं जे जाणवतं ते तुझ्या लेखनाच वैशिष्ट्य. कीप इट अप असेच म्हणतो. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

+१ थेट

शुचि
Fri, 06/25/2010 - 00:39 नवीन
+१ थेट मनातून आलेलं असं जे जाणवतं ते तुझ्या लेखनाच वैशिष्ट्य टारगट बेअर्स हिज सोल इन हिज रायटींग. काही मुलामा नसतो. मला आवडतं. सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

चांगलं

यशोधरा
Fri, 06/25/2010 - 00:32 नवीन
चांगलं लिहिलस टारू.
  • Log in or register to post comments

जुना टारू

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 06/25/2010 - 13:50 नवीन
जुना टारू पुन्हा जागा झालेला दिसतो आहे ... उत्तम लिखाण टारू. अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

छान लेख

शुचि
Fri, 06/25/2010 - 00:33 नवीन
छान लेख आहे रे टारझन. पण मला वाटतं काही मुली इतरांना फार "ग्रांटेड" घेतात. अशांना फार भाव नको देत जाऊस : ( व्हाय द हेल वॉज शी सो मूडी? हे लोक इतरांना काय मूड सांभाळणारे समजतात काय? मला खूप राग आला तिचा. सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
  • Log in or register to post comments

हा हा हा ,

टारझन
Fri, 06/25/2010 - 00:40 नवीन
हा हा हा , बर्‍याच जणांचा असा स्वभाव असतो ... आय वॉज ओक्के विथ ईट ... आई-बापा पासुन लांब एकटं राहाणं , जास्त कोणात मिसळण्याची सवय नसनं आणि एखाद्याच्या सहवासात जास्त काळ राहिलं की चुकुन असं होत असावं :) " गर्ल्स अल्वेज नीड अ लिसणर " क असं कोणीतरी ख्यातणाम माणुस म्हणुन गेलाय म्हणे :) -(ख्यातनाम) टारझन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

एखाद्याच्

llपुण्याचे पेशवेll
Fri, 06/25/2010 - 14:07 नवीन
एखाद्याच्या सहवासात जास्त काळ राहिलं की चुकुन असं होत असावं खरंय बघ. कधी कधी अति सहवासामुळे तसं होत असावं. टारू लेख बाकी मस्तं. (असा-तसा) पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली विडंबनं करणे बंद केले आहे Phoenix
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

एवढं

रेवती
Fri, 06/25/2010 - 00:56 नवीन
एवढं चांगलं लिहिता येतं तर उगीच चटोर धागे का काढतोस रे टार्‍या? मनात बरच साठून आल्यावर सप्पाट्यात लिहून मोकळा हा बुवा! चांगलं लिहिलयस. रेवती
  • Log in or register to post comments

हम्म्म्म....

घाटावरचे भट
Fri, 06/25/2010 - 01:00 नवीन
प्रकाटाआ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

>>मनात बरच

घाटावरचे भट
Fri, 06/25/2010 - 01:00 नवीन
>>मनात बरच साठून आल्यावर सप्पाट्यात लिहून मोकळा हा बुवा! हम्म्म्म.... यालाच 'मणाच्या कपातले'चे अजून एक (जास्त चांगले) व्हर्जन मानावे काय?? :-?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

हेच..

स्वाती दिनेश
Fri, 06/25/2010 - 12:48 नवीन
एवढं चांगलं लिहिता येतं तर उगीच चटोर धागे का काढतोस रे टार्‍या? मनात बरच साठून आल्यावर सप्पाट्यात लिहून मोकळा हा बुवा! चांगलं लिहिलयस. रेवतीसारखेच आले माझ्याही मनात.. स्वाती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

मस्त

शिल्पा ब
Fri, 06/25/2010 - 02:11 नवीन
मस्त लिहिलय... *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
  • Log in or register to post comments

छान

इंटरनेटस्नेही
Fri, 06/25/2010 - 03:10 नवीन
छान लिहिलंय टारझन, मी तुमच्या भावना समजू शकतो. कधी कधी काय होत, आपण एखाद्या व्यक्तीला प्रेम, मैत्री भावनेने मदत करतो.. मात्र अशा व्यक्ती समोरच्या व्यक्तीचा पुरेपूर वापर करून घेत असतात. मात्र आपण हे सर्व प्रेमापोटीच करत असल्याने आपल्याला त्याची जाणीव होत नाही. काही व्यक्ती पक्क्या मुरलेल्या लोभी, स्वार्थी आणि ढोंगी असतात. मला अशा अनेक मित्र आणि मैत्रीणींचा अनुभव आहे. अशांपासून सावध राहणेच श्रेयस्कर. [विशेष नोंद: मला माझ्या प्रतिसादातून कुठेही तुमच्या भावना दुखवायच्या नाहीत अथवा तुमच्या मैत्रीणीबद्दल कोणतेही विधान करायचे नाही, हा प्रतिसाद म्हणजे माझे एक सामान्य मत (general opinion) आहे.] -- (अनुभवी)इंटरनेटप्रेमी, मुंबई, इंडिया.
  • Log in or register to post comments

आनंद की छळवाद

धनंजय
Fri, 06/25/2010 - 03:40 नवीन
असा संबंध म्हणजे आनंद की छळवाद म्हणावा, असे वाटू लागते. प्रकटन आवडले.
  • Log in or register to post comments

आमच्याकडं गुत्ताप्पा म्हनतात.

अडगळ
Fri, 06/25/2010 - 04:50 नवीन
आवडलं
  • Log in or register to post comments

लै भारी

सहज
Fri, 06/25/2010 - 05:51 नवीन
गुत्तडा. असेच मोठे व्हा! :-)
  • Log in or register to post comments

भारदस्त व्यक्तीमत्वाचं

रामदास
Fri, 06/25/2010 - 08:54 नवीन
मण किती कोमळ असतं हे बर्‍याच जणांना उमजत नाही. वा बुवा !!! किती तरी दिवसानी ण कसा कोमल लागलाय.
  • Log in or register to post comments

टारुभाय

jaypal
Fri, 06/25/2010 - 10:16 नवीन
" आण रं इकडं .... गुतुडा आसला मुन काय आख्खा मांजा वाया घालितो का ? " एकदम पटेश =D> =D> =D> *************************************************** दुरितांचे तिमीर जावो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वांछील तो तें लाहो/प्राणिजात/
  • Log in or register to post comments

एक नंबर रे ...

छोटा डॉन
Fri, 06/25/2010 - 10:21 नवीन
टार्‍या, एक नंबर लिहले आहेस रे. भाड्या एवढे चांगले जमत असताना हा प्रकार वारंवार का ट्राय करत नाहीस ? लेख एकदम मस्त, आवडला ! बाकी 'रिलेशन्स' म्हणजे 'गुत्तुडा' हा आलाच, कधी सहज एका झटक्यात सुटतो तर सोडवण्याच्या प्रयत्न करत असताना जास्तच 'गुत्तुन' बसतो. काहीही करा पण सावधगिरी ही बाळगावीच लागते, कारण हा 'गुत्तुडा' मांजासारखाच तेज असतो व कधी 'जखम देईल' ते सांगता येत नाही, म्हणुन हे मांजासारखे रिलेशन्स जरा जपुनच हाताळावेत. त्यात रिलेशन्स जर नाजुक वळणावर असतील तर जास्तच सावधगिरी पाळणे आवश्यक असते कारण " कधी कधी चांगले रिलेशन्स असलेल्या एक मित्राने आपल्या दिलेली खणखणीत शिवी गोड वाटते तर तेच रिलेशन्स इघडले की एखादा साधा शब्दही काही वेळा खुप ठेच पोहचवतो ..." ------ छोटा डॉन
  • Log in or register to post comments

चांगला लेखक

आनंदयात्री
Fri, 06/25/2010 - 14:00 नवीन
चांगला लेखक आहे रे टारु त्याला दगडं नका मारु !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

छान

sandeepn
Fri, 06/25/2010 - 11:01 नवीन
छान. लेख आवडला.
  • Log in or register to post comments

छान प्रकटन

विसोबा खेचर
Fri, 06/25/2010 - 11:31 नवीन
छान प्रकटन रे टार्‍या.. अवांतर - तूर्तास माझ्या आयुष्यात अश्या काही घटना घडत आहेत, घडल्या आहेत की त्यामुळे सगळा गुतडा सुटला आहे.. मित्रांचा, नात्यागोत्याचा, सगळाच गुतडा सुटला आहे, स्वच्छ झाला आहे. आपलं कोण, परकं कोण हे स्पष्ट झालं आहे.. ज्यांना आपलं मानत होतो त्यानी पार परकं केलं आणि काही परके वाटत होते, ते खूप आपले निघाले, माझे निघाले! :) असो, लेख वाचून बरं वाटलं रे.. (फिनिक्सची उमेद असलेला) तात्या.
  • Log in or register to post comments

टारुशेठ...

प्रमोद देव
Fri, 06/25/2010 - 12:59 नवीन
आवडला बरं का तुमचा गुत्तुडा!
  • Log in or register to post comments

अरे वा!

स्मिता चावरे
Fri, 06/25/2010 - 13:24 नवीन
तुम्ही 'असंही' छान लिहिता की! आवडलं.
  • Log in or register to post comments

सहमत......

वेताळ
Fri, 06/25/2010 - 13:43 नवीन
पण टार्‍याने खुपच चांगले लिहले आहे.बाकी एक ईचारु का? वेताळ
  • Log in or register to post comments

टारझन भौ

निखिल देशपांडे
Fri, 06/25/2010 - 14:13 नवीन
टारझन भौ उत्तम लेख टार्‍या अ‍ॅट हिस बेस्ट.. निखिल ================================ करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!
  • Log in or register to post comments

Tarzan is back...

satish kulkarni
Fri, 06/25/2010 - 14:16 नवीन
मण किती कोमळ असतं हे बर्‍याच जणांना उमजत नाही. वा बुवा !!! किती तरी दिवसानी ण कसा कोमल लागलाय. असेच म्हणतो.....
  • Log in or register to post comments

सुंदर

परिकथेतील राजकुमार
Fri, 06/25/2010 - 14:24 नवीन
सुंदर !! टार्‍या मस्तच लिहिले आहेस रे, एकदम आवडून गेले :) ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
  • Log in or register to post comments

अतिशय

स्पंदना
Fri, 06/25/2010 - 14:40 नवीन
अतिशय सुन्दर!! "गुत्तुडा झाला म्हणुन टाकुन द्यायचा का?" सुन्दर विचार. शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते, ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.
  • Log in or register to post comments

अतिशय

प्रमोद्_पुणे
Fri, 06/25/2010 - 15:23 नवीन
छान..आवडले..
  • Log in or register to post comments

टारू.. खूप

मस्त कलंदर
Fri, 06/25/2010 - 15:35 नवीन
टारू.. खूप छान लिहिलंयस.. डॉनच्या प्रतिसादासही सहमत!!! मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments

व्वा..

उपास
Fri, 06/25/2010 - 18:53 नवीन
टारबा एकदम झक्कासच.. more personal you write, more universal it is.. [हळवा] उपास उपास मार आणि उपासमार
  • Log in or register to post comments

टारोबा...

मी-सौरभ
Fri, 06/25/2010 - 19:44 नवीन
लै भा हा री ही..... ----- सौरभ :)
  • Log in or register to post comments

छान

समंजस
Sat, 06/26/2010 - 14:56 नवीन
छान! सहमत!! :)
  • Log in or register to post comments

छान लिहिलय रे टारू

लवंगी
Sat, 06/26/2010 - 16:31 नवीन
लोकांची आयुष्य जातात मनातले गुत्ताडे जपताना.. सोडवण किती सोप्प असत, कळतच नाही कित्येकांना!!!
  • Log in or register to post comments

धन्यवाद रे

टारझन
Sat, 06/26/2010 - 20:40 नवीन
धन्यवाद रे माझ्या मित्रमैत्रिणींनो :) माझे दोन शब्द शांत चित्ताने वाचल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे , जैहिन्जैम्हाराष्ट्र !!
  • Log in or register to post comments

आम्हास

शानबा५१२
Sun, 06/27/2010 - 18:40 नवीन
आम्हास असले विषय वज्र आहेत. .........खुप पुर्वीपासुन! ___________________________________________________ see what Google thinks about me! इथे
  • Log in or register to post comments

वर्ज्य? का बाबा....

वेताळ
Sun, 06/27/2010 - 18:50 नवीन
तु संन्यासी आहेस काय? वेताळ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शानबा५१२
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा