मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

रंगित खेकडे

जागु · · कलादालन
हे आहेत रंगित खेकडे खा़डित सापडलेले.
लेखनविषय:

वाचने 4776 वाचनखूण प्रतिक्रिया 9

गणपा गुरुवार, 06/24/2010 - 13:53
हा रंगित खेकडा मला माझ्या ताटात सापडला गेल्याच आठवड्यात. ;)

आंबोळी गुरुवार, 06/24/2010 - 16:59
न शिजवलेल्या खेकड्यांचे फोटो टाकल्या बद्दल जागुतै आणि गनपाचा धिक्कार!!! आंबोळी

सुनील गुरुवार, 06/24/2010 - 17:32
हॅ हॅ हॅ!!! रंगीत खेकडे मस्तच! आम्हाला ह्या रंगीत खेकड्यांना साजेश्या रंगीत जुळ्या चिंबोर्‍या आठवल्या!! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.