Skip to main content

ये लीली मुझे घर के गमले मे मिली....

लेखक किल्लेदार यांनी रविवार, 20/06/2010 17:07 या दिवशी प्रकाशित केले.
घरातल्या लीली चे काही फोटो.... Canon 450D (18-55, 50-1.8 mm lenses) Macro lens घेणे गरजेचे आहे....
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 6479
प्रतिक्रिया 15

प्रतिक्रिया

छान फोटो. आता पावसाळ्यात अशा लिली फुलायच्याच! आम्हाला आमच्या लिलीची आठवण झाली! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

'लीली' ह्या शब्दातल्या दोन अक्षरांपासुन नाव तयार होतात.ती आम्हाला आठवुन दील्याबद्दल आपला आम्ही निषेध करतो!!!अगदी मनापासुन निषेध!!! 'ली' पासुन सुरु होणार प्रत्येक नाव हे सुंदर,निष्पाप,प्रेमकरण्याजोग असत ही आज आपले फोटु बघुन पुन्हा कळल!! पण तुमचा निषेध आम्ही करणारच!गाण एकत होत ते काय कमी होत म्हणुन हे त्यात भर!!!

माझ्या घरची लिली: मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

In reply to by मीनल

माझ्या भाचीला खूप आवड आहे रांगोळीची.. तिने काढलीय. :) मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

लिली म्हटल्यावर पु. शि. रेग्यांची आठवण होणे अपरिहार्य !! लिलीची फुले तिने एकदा चुंबिता, डोळां पाणी मी पाहिले....! लिलीची फुले आता कधीही पाहता, डोळां पाणी हे साकळे....! - पु. शि. रेगे

मी पण आजच माझ्या घरच्या लिलिचे फोटो काढलेत. टाकतेच. खालची लाल लिलिही सुंदर आहे.

गुलाबी लिली, लाल लिली आणि अस्पष्ट दिसणारी रांगोळी तीन्ही सुंदर :) सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||