झाकिर नाईक
आजच्या वर्तमानपत्रात बातमी आहे. डॉ. झाकिर नाईक यांना इंग्लंड मधे येण्यास बंदी अशी.
कोण आहेत हे झाकिर नाईक ?
डिएनएने असे लिहले आहे की '... Zakir Naik, 44, will not be allowed to enter the country due to his 'unacceptable behavior' ... '
त्यांचे हे अनअॅक्सेप्टेबल बिहेविअर काय आहे/होते ?
या प्रश्नांची उत्तरे जाणण्यासाठी आणि या विषयावर उहापोह होण्यासाठी हा काथ्याकुट.
प्रतिक्रिया
पीस या
या
टार्याशी
आप्पा ..
+१ सहमत!!! या
भारतात अशा
या माणसाचे
हा माणूस
+१ बिपीनदा.
बरोबर
+१
अच्छा
नाही
ओके
अंदाज
बंदीचे कारण
धन्यवाद
पण झाकिर
पण झाकिर
व्हय
झाकिर नाइक
मी बरीच
हातचलाखी
धन्यवाद
अजून एक
हुप्प्या,
सॉरी
अलि सीना
तबला ताज आनि रहाटगादगे
मास्तरांच
हे वाचा .. बाकी सांगणे न लगे ...शिघ्रकोपी लोकांनी जपून ...
हा हा हा
रग्गड पैसा बनवितात हे लोक, जनतेच्या भावनांशी खेळुन...
मोठा हुश्शार गडी बरं का!
+१
तर हो!
एक प्रश्न मला पडला आहे.
च्यायला