Skip to main content

(हे कधी माडावर पाहीलेय का?? )

लेखक सुनील यांनी शुक्रवार, 18/06/2010 23:01 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा! दक्षिण भारतात, एका धार्मिक विधीदरम्यान फटाक्यांमुळे नारळाच्या झाडाला लागलेली आग! (चित्र जालावरून साभार)
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 2425
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

झक्काsssssssss!!! पण स्थिर फोटो काढता आला नाही काय?? नाही पाहील अस कधी नारळाच्या झाडावर! :) :)

झकास -क्रेमर (पूर्वीचा अक्षय पुर्णपात्रे (पूर्वीचा कर्क)) _________________ आक्षेपार्ह स्वाक्षरी संपादित. - सरपंच

In reply to by क्रेमर

आक्षेपार्ह स्वाक्षरी संपादित. - सरपंच अहो सरपंच इतकी पण गळचेपी कशाला? जेवढं दाबून ठेवाल तेवढे अधिकच प्रेशर वाढेल. सोळा कूक मिसळपाव वगैरे उल्लेख थेट शरसंधान करणारे नाहीत. एका गावकर्‍याचे मत बर्का!!!

In reply to by क्रेमर

फक्त 'बाकी चालू द्या' राहू द्या. -क्रेमर (पूर्वीचा अक्षय पुर्णपात्रे (पूर्वीचा कर्क)) _________________ बाकी चालू द्या.