#%^#&$%((&&#((##(%*&^#%###)(#*#&#&#*#(#(#(#(#(
ञृ$^%*।़फ्((ॠ#*#((&^^#*ऊ़*$&*($($*़ड्फ*#((#(#(#(#(#(#("
अहो एवढ झाले तरी काय?
"%&**" सीबीएस्सी च्या मुलाला ९९%. माय्ला ते पोरग स्वतः म्हणतय. ९५% वर अपेक्षा नव्हती म्हणुन. वरचे मार्क देवाची कृपा असे मुलाखतीत म्हणाला"
म्हणजे बोर्ड म्हणजे देव का?
"अहो चेष्टा काय करताय मास्तर? एस्.एस्.सी वाले पण खुळावले की हो"
आता काय झाले?
" आयला १४००० मुलांना ९०%+"
१३५००
"अहो ३ वर्षाअलिकडे ही संख्या सुमारे ३००० असायची"
म्हणजे खिरापती वाटताहेत असे म्हणायचे आहे तुम्हाला.
" म्हणुनच आम्ही कोर्टात गेलो आहोत. आय.सी.एस्.सी च्या मुलांना मराठी ला ३ कादंबर्या. इंग्रजीला
शेक्सपिअर. किती मेहेनत घ्यावी लागते.? त्या मानाने एस्.एस्.सी वाल्यांना भाषे मधे काहीच त्रास नाही.
तुलनात्मक दृष्ट्या काहीच नाही त्यांचे सिलॅबस. वर ३० मार्कांचे डी ग्रुप काढून टाकलेली गणित आणि शात्रामधे. सगळा पेपर एकदम सोपा. आम्ही आय.सी.एस्.सी वाल्यांना चांगल्या कॉलेजमधे अॅडमिशन मिळाणार ती कशी हो?"
हे चांगले कॉलेज म्हणजे काय?
" झाली का तुमची चेष्टा सुरु. अहो जिथे कट ऑफ जास्त ते चांगले"
उत्तम. चांगली व्याख्या आहे तुमची. अहो तुम्ही चांगले चांगले म्हणता त्या कॉलेज मधे ११वी चा सुमारे ३५% पोर्शन सुद्धा होत नाही हे तुम्हाला माहीत आहे का? त्या पेक्षा गेल्या वर्षी जे कट ऑफ होते त्यात सुमार २.५% वाढवुन जवळातल्या जवळ कॉलेज अॅडमिशन घ्या. अगदी ज्युनियर पण चालेल. हे चिखलाचे कुल्ले येत्या दोन वर्षात आपोआप गळुन पडणार आहेत.
"पण कित्येक जणांना १००% मार्क हे जरा जास्तच होते आहे असे तुम्हाला वाटत नाही का?"
ते स्पोर्टस च्या मार्कांनी झालय. त्या कडे दुर्लक्ष करा.
" हम्म. बघु आज कोर्टाचा काय निकाल लागतोय बेस्ट ऑफ फाईव चा? मग ठरवतो. नाहीतर बाझवला सरळ डीप्लोमालाच टाकतो. कटकटच नाही."
जाता जाता: एक मॉडरेटर भेटले होते. त्यांना वरील संभाषण सांगितले. ते म्हणाले " बघा मास्तर आम्हाला चौकट बांधुन दिलेली असते.एखाद्या मुलाने टच चे स्पेलींग Tuch लिहीले तर त्याचे मार्क कापले जात नाही. बच्चे की भावना को समझो चा आदेश आहे. नाहीतर आम्ही शेक्स्पियर ला सुद्धा इंग्लिश मधे ९९ मार्क देणार नाही.
वाचने
8496
प्रतिक्रिया
38
मिसळपाव
प्रतिक्रिया
वा वा छान
-१
In reply to वा वा छान by अवलिया
छान
In reply to -१ by छोटा डॉन
एक सुधारणा:
In reply to -१ by छोटा डॉन
आयला १४०००
अहो
In reply to आयला १४००० by शानबा५१२
कॉपी केली
In reply to अहो by चिरोटा
आयला १४००० मुलांना ९०%+
च्यायला
In reply to आयला १४००० मुलांना ९०%+ by प्रमोद्_पुणे
असाच एक
१००%
In reply to असाच एक by अर्धवट
ख्यॅक्क!
In reply to असाच एक by अर्धवट
:-)
In reply to ख्यॅक्क! by धमाल मुलगा
त्याला
In reply to :-) by सहज
जवळचाच..
In reply to त्याला by टारझन
>> त्याला
In reply to असाच एक by अर्धवट
त्याला
In reply to असाच एक by अर्धवट
माझ्या
In reply to त्याला by शिल्पा ब
मस्त निकाल
सर्व
In reply to मस्त निकाल by भडकमकर मास्तर
सवतचि भासे
In reply to सर्व by Dipankar
कठीण आहे.
मुद्द्याची गोष्ट शेवटी आली तर!
१०वी चा दर्जा घसरला ...
ब्रिटिशां
In reply to १०वी चा दर्जा घसरला ... by वाहीदा
हा हा हा
In reply to ब्रिटिशां by महेश हतोळकर
लेख समजला.
मास्तर, या
शायंटीश्ट
+ लय भारी!
In reply to शायंटीश्ट by विनायक प्रभू
आमच्या
In reply to शायंटीश्ट by विनायक प्रभू
क्र. १ चा
In reply to आमच्या by रेवती
रंगाशेठचे...
In reply to आमच्या by रेवती
पोट्टं
In reply to आमच्या by रेवती
फार्फार
प्रतिसादा
In reply to फार्फार by शिल्पा ब
शिल्पा... परफेक्ट
In reply to फार्फार by शिल्पा ब
टक्कवारी