मंडळी, आज १७ जून. आपल्या हाती आमचा हा पावसाळी विशेषांक ऋतू हिरवा देतांना मला विशेष आनंद होत आहे. सद्द्या पावसाने चांगलाच जोर धरलाय आणि अशा कुंद-फुंद वातावरणात कॉफी अथवा मसालेदार चहाचे(आपापल्या आवडीप्रमाणे) घुटके घेता घेता आमचा हा अंक वाचतांना आपला आनंद द्विगुणित होईल ह्याची मला पूर्ण खात्री आहे. ह्या अंकात आम्ही महाजालावरील काही नामवंतांबरोबरच नवोदितांचाही समावेश केलेला आहे....तेव्हा आता करा सुरुवात वाचायला....आणि हो...अंक आवडला/नावडला तरी कृपया तुमची प्रतिक्रिया टंकायला विसरू नका बरं का.
कळावे आपला
स्नेहांकित
प्रमोद देव
वाचने
3177
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
बघितला !
छान झालाय
अंक चाळावा
चांगला
अभिनंदन!
अंक छान आहे...
नेमेची येतो पावसाळा !
असेच
In reply to नेमेची येतो पावसाळा ! by अवलिया
छान झालाय अंक
छान जमलाय
विविधता
व्वा ! अभिनंदन.
धन्यवाद मंडळी.
अंक चाळला
In reply to धन्यवाद मंडळी. by प्रमोद देव
+१
In reply to अंक चाळला by अक्षय पुर्णपात्रे
वाचने
१००० चा
In reply to वाचने by मीनल