आकडेमोडी विषयी महत्वाची माहिती येते.
इंटरनेट प्रेम्या, अजुन एक माहिती मला दे,इंग्रजी वर्तमान प्रत्राच्या रद्दी ला ज्यादा भाव येतो. त्याचे कारण काय?
वेताळ
महाराष्ट्र टाईम्स ला एकही मत नाही.
मटा बहुतेक लोक वाचत नसावेत, बघत असावेत. ;)
-----
ज्या दिवशी मराठी आंतरजाल संपादक मुक्त होईल, तो मराठी आंतरजालाचा सुदिन.
सनातन प्रभात!
=))
अवांतर: कौल घेण्यामागचा हेतु हेतु कौलासोबत विषद करावा असा एक प्रघात असतो. उग्गाचच आपण कोणाला प्रश्न विचारत फिरलो तर उत्तरं खात्रीलायक मिळतील ह्याची शाश्वती फारच कमी!
ह्यापुर्वी एक सदस्य ऊठसुठ कौलं फोडत बसायचे..पब्लिक इतकं कावलं त्या प्रकाराला की योग्य पुर्वपिठिका नाही दिली तर त्या कौलाचा हेतु चांगला असुनही त्याचं मात्रं होणार हे अगदी नक्की. :)
अगदी अगदी. असेच म्हणतो. काहीतरी शाळेत/कॉलेजातले काम दिलेले दिसते त्या इंटरनेटप्रेमीला. बाबा आता अभ्यास कर. कौलं काढू नको. पानकाळा सुरू झालाय ना. घर गळेल. :-)
बाकी मी सगळे पेपर हाताळतो. म्हणजे ठळक ठळक मथळे वाचतो. डोक्याला शॉट लावणार्या बातम्या अन पाकिस्थानी बातम्या जाणीवपुर्वक टाळतो.
बाकी कोणते वर्तमानपत्र कसे आहे, त्यातील बातम्या यावर मला पीएच्च्डी करायची इच्छा आहे. काय काय बातम्या छापतात एक एक. बातमीमुल्य कमी मनोरंजन मुल्य जास्त. आजकाल हैद्राबाद, कराची, लाहोर हे गावे भारतात असल्यासारख्या डिटेल्ड बातम्या येतात.रोज एकदोन तरी दोन कॉलमी बातम्या असतातच बहूतेक.
सगळे पर्याय निवडता येत नाही. वर बदल करावा.
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
वर्तमान पत्र मुळी वाचण्यासाठी घेतच नाही. त्या मुळे कोणतं ही चालत ;)
मोजणीप्रेमी जयपाल
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
आम्ही काली गंगा आणि पोलिस टाईम्स वाचतो.
पोलिस टाईम्स हे कवितेला वहिलेले एकमेव वृत्तपत्र आहे.
त्यातल्या आम्हाला भावलेल्या काही ओळी:
हीच ती कर्नाटकाची बॉर्डर , जिथे केला त्याने मर्डर .
म्हैस धुवायला सोडला तिने गाव , ओढ्याच्या काठी साधला त्याने डाव
>>पोलिस टाईम्स हे कवितेला वहिलेले एकमेव वृत्तपत्र आहे.
अगदी अगदी. ह्ल्ली मटाला पण हे चाळे सुचायला लागलेत.
यांची ऑनलाईन आवृत्ती?असेल तर लिंक द्या रे.
(रोज शाळेत जाताना बसस्टॉपच्या शेजारच्या पेपर स्टँडवर बसची वाट पहात मान वाकडी / तिरकी करुन पोटाच्या हेडलाईन वाचणारा) - गणा
पोटा आपला पण एकदम आवडता पेपर आहे. शाळेत असतांना वाचायची सोय नव्हती, आजोळी एकटा जायचो बसने तेव्हा नक्की वाचायचो. अजुनही पुण्याला गेलो की पहिल्यांदा पोटा घेउन येतो.
- पांथस्थ
माझी (शिळी) अनुदिनी: रानातला प्रकाश...
मी काढलेली छायाचित्रे - फ्लिकर
>>त्यातल्या त्यात लोकसत्ता बरा वाटतो(कुमार केतकरांचे काँग्रेसची वकीली करणारे अग्रलेख सोडून!!)
== दर सोमवारी लाल किल्ला नावाचे सुनिल चावकेचे सदर असते, ते कधी तरी वाचुन पहा. केतकरकाका, खुप बरे लिहीतात असे वाटेल.
ही बातमी अनावश्यक आहे असे नाही. पण मटामधील बर्याच बातम्या ह्या असल्याच असतात. संपादकीय हे सदर फक्त नावालाच संपादकीय आहे. जास्तीत जास्त प्रौढाच्या बातम्या किंवा तत्सम देणे ह्यातच धन्यता वाटते.
सानियाच्या नवर्यावरील बंदी उठली, त्याची वातमी
छान होती.
हे निबिर्जीकरण काय असते बुवा?
त्यांना (मटावाल्यांना) निर्बिजीकरण म्हणायचे असेल का :? :? :?
रिक्शावाल्यांच्या चुका पेपरवाले करायला लागले तर रिक्शावाल्यांनी कुठे जावे? :''(
मी ॠचा
र॑गुनी र॑गात सार्या र॑ग माझा वेगळा !!
ते स्वतःला वेगळे समजतात ..
जेव्हा सोनिया बाई सांगतील ई पेपर काढा ,त्याच्या दुसर्या दिवशी येईल बघा...
तोपर्यंत आमच्या पेपर वाल्याला फक्त सकाळी गडबडीत पुणे लोकसत्ता टाकावा लागेल एवढेच ..
विनायक पाचलग
वाँट टु टॉक
>>तोपर्यंत आमच्या पेपर वाल्याला फक्त सकाळी गडबडीत पुणे लोकसत्ता टाकावा लागेल एवढेच ..
विनायक, तुझा व्यासंग दाडंगा आहे. असेच वाचत रहा.
-----
ज्या दिवशी मराठी आंतरजाल संपादक मुक्त होईल, तो मराठी आंतरजालाचा सुदिन.
फक्त पाणावले ..............
छे छे छे..
मला वाटले ही प्रतिक्रिया वाचल्यावर जो कोल्हापुरात पाऊस सुरु झाला तो आपल्या अश्रुंचाच आहे ......
असो..
पुढच्या वेळी आपल्या अश्रुंचा महापुर येईल असा प्रतिसाद देईन..
धन्स
आपलाच मित्र
विनायक खविस
विनायक पाचलग
वाँट टु टॉक
अन्य या पर्यायास मत दिले आहे याचे कारण असे कि कोणताही पेपर वाचनीय वाटत नाही. कधीतरी सकाळ वाचते महिना दोन महिन्यांनी एकदा! बातम्या त्याच असतात मंत्रीमंडळातील गोंधळ, शेतकर्यांच्या आत्महत्या, बलात्कार, खून, फसवाफसवी इ. काहीतरी वेगळं असलच तर मिपावर समजतच कि! नाहीतर नवरा सांगतो. बर्याच बातम्या न समजल्याने बरेच वाटते.
रेवती
ओह! व्हॉट्ट रबिश्श!... टाइम्स ऑफ इंडिया' बद्दल कुणी काही बोलतच नाहीये! ;)
युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
प्रतिक्रिया
संध्यानंद.
सहमत..
In reply to संध्यानंद. by अवलिया
लोकसत्ता
पुढारी ----------
तुम्हाला
दै .समाज.....
तुम्हाला
अन्य
जो फुकटा
च्यायला मी
....
In reply to च्यायला मी by परिकथेतील राजकुमार
मत सकाळला
काहि घेण नाहि न देण नाही
लोकसत्ता
महाराष्ट्
मटा
In reply to महाराष्ट् by II विकास II
चाळवायलाचाळायला.-----------------------------
सनातन
कोण रे कोण
In reply to सनातन by धमाल मुलगा
हेच
In reply to कोण रे कोण by अवलिया
धम्या+नाण्या+१
In reply to हेच by II विकास II
+१हेच
In reply to धम्या+नाण्या+१ by टारझन
हल्ली
In reply to +१हेच by घाशीराम कोतवाल १.२
अगदी अगदी.
In reply to सनातन by धमाल मुलगा
>>बाबा आता
In reply to अगदी अगदी. by पाषाणभेद
..
In reply to अगदी अगदी. by पाषाणभेद
पाभे,
In reply to .. by ज्ञानेश...
हॅ हॅ हॅ
In reply to अगदी अगदी. by पाषाणभेद
बाप रे......
येताळबाबा..
In reply to बाप रे...... by वेताळ
सकाळच्या
तरूण भारत!!!
आम्ही
अटेन्शन :
In reply to आम्ही by jaypal
वाचतोय
In reply to अटेन्शन : by मेघवेडा
कीती
In reply to वाचतोय by परिकथेतील राजकुमार
पोलिस टाईम्स
+१
In reply to पोलिस टाईम्स by अडगळ
पोटा आपला
In reply to +१ by गणपा
नवाकाळ
>>त्यातल्या
In reply to नवाकाळ by चिरोटा
ईईईईईईईईईसकाळ
हा
In reply to ईईईईईईईईईसकाळ by टिउ
मटा
ओह्ह्...ओह्ह
In reply to मटा by महेश हतोळकर
ही बातमी
In reply to मटा by महेश हतोळकर
हे निबिर्जीकरण काय असते बुवा?
In reply to मटा by महेश हतोळकर
मटा
वर वाचा
In reply to मटा by सोम्यागोम्या
१.लोकस्त्त
तुझे लेख
In reply to १.लोकस्त्त by विनायक पाचलग
माझे नेहमी वाचतो
In reply to तुझे लेख by II विकास II
सगळ्यात
In reply to माझे नेहमी वाचतो by विनायक पाचलग
येईल सावकाश
In reply to सगळ्यात by II विकास II
>>तोपर्यंत
In reply to येईल सावकाश by विनायक पाचलग
डोळे पाणावले :)
In reply to >>तोपर्यंत by II विकास II
जळजळ
In reply to डोळे पाणावले :) by टारझन
डोळे
In reply to डोळे पाणावले :) by टारझन
श्रीयुत टारझण जी
कृपया
अन्य या
आभार
ओह!
In reply to आभार by इंटरनेटस्नेही
रविवारचा लोकसत्ता वाचनीय असतो.