✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

ईराण - पिस्ते, आमीताब बाछ्छान आणी मोहिनी - अंतिम भाग.

अ
अर्धवट यांनी
Mon, 06/14/2010 - 09:32  ·  लेख
लेख

Book traversal links for ईराण - पिस्ते, आमीताब बाछ्छान आणी मोहिनी - अंतिम भाग.

  • ‹ ईराण - पिस्ते, आमीताब बाछ्छान आणी मोहिनी - भाग ३
  • Up
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6699 वाचन

💬 प्रतिसाद (12)

प्रतिक्रिया

आपल्याला

आंबोळी
Mon, 06/14/2010 - 10:01 नवीन
आपल्याला आवडेल अशी आशा आहे. (उम्मीद पे दुनिया कायम है ) बा अर्धवटरावा तुम्ही लैच बेष्ट लिवलय..... आपल्याला तर बाबा लै आवडेश..... आजुन येऊ द्या..... (Image removed. ™ )आंबोळी
  • Log in or register to post comments

लै बेष्ट!

संजय अभ्यंकर
Mon, 06/14/2010 - 10:38 नवीन
आयुष्यात संधी मिळलीतर ईराणला जायला नक्की आवडेल. लहानपणा पासुन मुंबईतल्या ईराणी हॉटेलातले पदार्थ आवडतात. बेकरी पदार्थांमध्ये ईराणी पदार्थ खासच. पुण्यात गुडलक मध्ये मोजकेच ईराणी पदार्थ मिळतात, परंतु ते चविष्ट असतात. (कासमखाना , ईराणी फ्राइड चिकन व ईराणी पद्धतीचे सुप त्यातल्या त्यात खास) आताशा ईराणी रेस्टॉरेंट्स, हैदराबाद सोडल्यास इतरत्र फारशी नाहीत. भारतातला ईराणी समाज इतरांपासुन अलिप्त रहातो, त्या मुळे त्यांच्या बद्दल आपल्याल फारशी माहीती नाही. संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/
  • Log in or register to post comments

मिष्टर

बिपिन कार्यकर्ते
Mon, 06/14/2010 - 10:50 नवीन
मिष्टर अर्धवटराव... उत्तम लेखमाला. इराणी जीवनाचे धावते आणि थोडक्यात पण जवळून दर्शन घडवलेत. अजून लिहा हो... अजून बरेच विषय सापडतील तुम्हाला लिहायला. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

खतर्नाक

इरसाल
Mon, 06/14/2010 - 15:09 नवीन
बसल्यानंतर काही वेळातच त्या विमानाने मला जमिनीवर आणले. (त्या कालच्या चित्रविक्रेत्त्याने कुठली फ्लाईट आहे? असे विचारले.. मला वाटले सहज विचारले असेल. पण मी ईराण एअर सांगितल्यावर आधिचे पॅकिंग फोडुन दुप्पट जाड पॅकिंग केले तेव्हाच शंकेची पाल चुकचुकली होती)
  • Log in or register to post comments

उत्तम

अनिल हटेला
Mon, 06/14/2010 - 18:51 नवीन
उत्तम लेखमाला !! (मोहिनी च्या फूटूची वाट बघण्यात आमची वाट लागली) :( अजुनही लिहा अशी विणंती... :) बैलोबा चायनीजकर !!!उर्फ.. АНИЛ ХАТЕЛА :D
  • Log in or register to post comments

ईराणी

कापूसकोन्ड्या
Mon, 06/14/2010 - 19:25 नवीन
ईराणी आकाशातल्या बाया बाहेरच्या ईराणी स्त्रियांच्या मानाने अगदीच सुमार होत्या. प्रत्येक गोष्ट अन्नछत्रात वाढल्यासारख्या वाढत होत्या. लै भारी
  • Log in or register to post comments

छान

शिल्पा ब
Wed, 06/16/2010 - 07:27 नवीन
छान अनुभवकथन केले आहे. *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
  • Log in or register to post comments

मस्त

सहज
Wed, 06/16/2010 - 07:36 नवीन
इराणलेखमाला आवडली हो विजय दिनानाथ! :-)
  • Log in or register to post comments

इराणलेखमाला

रामदास
Wed, 06/16/2010 - 08:59 नवीन
दिलखुश !!!!
  • Log in or register to post comments

लिखाण

जागु
Wed, 06/16/2010 - 12:44 नवीन
लिखाण आवडले.
  • Log in or register to post comments

आजच सगळे

गणपा
Wed, 06/16/2010 - 14:13 नवीन
आजच सगळे भाग वाचुन काढले. एक नितांत सुंदर मालिका झाली आहे. (लिहिते रहा.)
  • Log in or register to post comments

चांगली

भडकमकर मास्तर
Wed, 06/16/2010 - 16:16 नवीन
चांगली लेखमाला.. मजा आली.. आता कुर्‍हाड जोरात चालूदे...
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा