आताच शैलेश यांचा शाळेवरती लेख वाचला आणि आपणही आपली एक समस्या मांडावी असे वाटले.
माझा मुलगा आता अडीच वर्षाचा होईल. तर आतापासुनच घरात बरीच चर्चा होत आहे कि त्याला कोणत्या शाळेत घालायचे ते. मराठी माध्यम, इंग्रजी माध्यम कि कॉन्हेंन्ट (कॉन्हेंन्ट - हे सुध्दा इंग्रजी माध्यमामध्ये येते असे वाटते.)
या सर्व चर्चेमध्ये बरेच प्रश्न उपस्थित झाले ते खालिल प्रमाणे:
१) या तीन्ही माध्यमांमध्ये कोणते फऱक आहेत आणि त्यांचा पुढील शिक्षणासाठी काही फरक पडतो का?
२) कोणते माध्यम चांगले आहे.
३) इंग्रजी माध्यम आणि कॉन्हेंन्ट यात खुप फरक आहे का? - या बद्दल बायको म्हणाली कि इंग्रजी शाळांमध्ये सर्व शिक्षक बहुतांशी मराठीतुनच बोलतात त्यामुळे इंग्रजी माध्यमच्या शाळांमध्ये मुलाला घालायला नको. तीचा हट्ट कॉन्हेंन्ट मध्येच घालण्याचा आहे. म्हणे तिथे सर्व शिक्षक नेहमी मुलांशी इंग्रजीत बोलतात त्यामुळे त्यांना लहानपणापासुनच मुलांना इंग्रजीची सवय होते. मग नंतर पुढील शिक्षणात काही अडचणी येत नाहीत. मी म्हणालो कि आपले दोघांचे शिक्षण संपुर्ण मराठीत झालेले आहे तरी आपल्याला कधी इंग्रजीची अडचण जाणवली नाही. पण असो तीला ते सांगुन पटत नाही. :)
४) कॉन्हेंन्टमध्ये घालायचे म्हणल्यावर सर्व शाळा घरापासुन लांब. मुलाचे शाळेत जाण्यासाठी किती हाल होणार हे कल्पना करुनच मला कसतरी वाटत होते. माझ्यामते शाळा हि घरापासुन जवळ असावी. म्हणजे मुलांचा जाण्यायेण्याचा वेळ वाचतो आणि वाचलेल्या वेळामध्य ती जास्त खेळू शकतात. नाहितर ती शाळेत ये-जा करुनच दमुन जातात मग अभ्यास कधी करणार.....
५) पुण्यामध्ये कोणती शाळा चांगली आहे? (डोनेशन तर द्यावेच लागणार हे मला माहिती आहे)
६) आता शाळेच प्रश्न सोडवतो न तोपर्यंत शाळेमध्ये कोणते बोर्ड आहे हा प्रश्न उभा राहिला.
७) SSS बोर्ड, CBSE बोर्ड, ICSE बोर्ड असे तीन बोर्ड आहेत सध्यातरी माझ्यामाहिती प्रमाणे. या तिन्हीमध्ये काय फरक आहे?
७) CBSE बोर्ड, ICSE बोर्ड च चांगला असे ऐकले आहे कारण पुढे competitive exams मुलांना सोपी जाते. याबाबत अधिक माहिती मिळावी.
मिपाकरांनी आपले अनुभव सांगावेत तसेच त्यांच्याकडुन मार्गदर्शन झाले तर बरे होईल.
वाचने
10026
प्रतिक्रिया
26
मिसळपाव
प्रतिक्रिया
CBSE चा
सेंन्ट विन्संट हि शाळा चांगली आहे
भावे स्कुल ते भावे स्कुल
जाता जाता
In reply to भावे स्कुल ते भावे स्कुल by कापूसकोन्ड्या
+१००००
घराजवळची शाळा बघा!
माझ्या मते
माझ्या मते
ह्हॅहॅहॅहॅ
मराठी
मला वाटते
शेवटी
In reply to मला वाटते by प्रमेय
हे लै भारी!
In reply to शेवटी by टारझन
कुठे हवं
कुठे हवं
In reply to कुठे हवं by शिल्पा ब
मुलानी
>>त्याला
In reply to मुलानी by सुखदा राव
vase =
In reply to >>त्याला by पक्या
http://www.merriam-webster.co
In reply to vase = by घाटावरचे भट
ब्रिटनची
In reply to >>त्याला by पक्या
हं
In reply to मुलानी by सुखदा राव
सहमत...!
In reply to हं by सहज
+१
In reply to मुलानी by सुखदा राव
ssc बोर्ड
मुल एकदम २
http://loksatta.com/index.php