Skip to main content

उल्हास दरी...

लेखक विमुक्त
Published on शुक्रवार, 11/06/2010
कुणे धबधबा कुणे धबधबा (पहिला टप्पा) कुणे धबधबा (दुसरा टप्पा) (चला डुंबायला... मी) विमुक्त
लेखनविषय:

वाचन संख्या 4636
प्रतिक्रिया 18

प्रतिक्रिया

मी या धाग्यावर आलोच नसल्यामुळे प्रतिसाद देत नाहिये! ;) जळजळ होण्याचा तर प्रश्नच नाही...

In reply to by मनिष

बरं झालं मीही ते सरड्याचे, धबधब्याचे आणि फुलाचे फोटो पाहिले नाही.. नाहीतर जीव जळाला असता. ;)

तुम्हा लोकांना काय कामंधंदे नाहीत का रे? ऊठसूट फिरत बसतात आणि फोटो टाकून आम्हाला जळवतात. [( आता याबद्दल तुला शिक्षा एकच! गेलेल्या स्थळाबद्दलची सगळी माहीती वैशिष्ठ्ये, कसा गेलास, कधी गेलास, जाण्याचे वेगवेगळे मार्ग कोणते, जाण्यासाठी चांगला ऋतु कोणता, सगळ सगळ लिहायचं. याच नव्हे सगळ्याच लेखांमध्ये.

उल्हास दरी जबरदस्तच आहे. खंडाळ्याच्या थोडे पुढे जाउन एका छोट्या घळीतून खाली उतरता येते. उतरल्यावर एकदम काश्मीरचा फील येतो. दोन्ही बाजूंना उंच कडे व मध्ये खळखळत वाहत असलेले उल्हास नदीचे पात्र व पात्रातील अनेक लहान मोठे दगडगोटे. अप्रतिम असाच अनुभव आहे तो. पावसाळ्यात हिच नदी एकदम रौद्र रूप धारण करते. तिचे उगमस्थान म्हणजेच कुणे धबधबा जो बाराही महिने वाहत असतो. ----------------------- (उल्हास दरीत यापुर्वी उतरलेला) वल्ली

हे काय आज लिहायचा कंटाळा आला की काय? नुसतेच फोटो टाकलेस. प्रवास वर्णन /अनुभव कथन कुठाय ? ए भीडु आश्या पाट्या नाय हा टाकायच्या :) चल घे, उचल तो कळफलक आणि लाग बडवायला लगेच :) आवांतर : फोटु नेहमी प्रमाणेच जळवणारे;)

In reply to by गणपा

हेच म्हणतो... :) मदनबाण..... "Intelligence is what you use when you don't know what to do." Jean Piaget

In reply to by गणपा

अगदी बरोबर. फोटो काय कुणीही टाकतात. कोकणापासून कॅलिफोर्निया पर्यंत. वर्णन लिही. - ओंकार.

खुपच छान फोटो... - गेलेल्या स्थळाबद्दलची सगळी माहीती वैशिष्ठ्ये, कसा गेलास, कधी गेलास, जाण्याचे वेगवेगळे मार्ग कोणते, जाण्यासाठी चांगला ऋतु कोणता, सगळ सगळ लिहायचं. याच नव्हे सगळ्याच लेखांमध्ये. माझ पण हेच मत आहे.....

विमुक्ताचे सगळे धागे वाचनखुण म्हणुन साठवायचे आहेत.... कसे करणार?

In reply to by satish kulkarni

हे घ्या http://www.misalpav.com/tracker/4691/4691

In reply to by गणपा

सतिश मागतो एक डोळा ... गणपा-महेश देतात दोन डोळे ;) मस्त आहे रे फोटू विमुक्ता !! :) - विरक्त

फोटो छान आहेत...सरडा आणि फुलाचा तर मस्तच...बाकी बाराही महिने वाहणारा धबधबा म्हणजे पर्वणीच. *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/

एकसे बढकर एक !! आता पावसाळा सुरु झाला की कॅमेरा सज्ज ठेवा. आणखी भारी भारी फोटो टाका. अवांतर : धबधब्याचे फोटो असूनही त्यावर वॉटर मार्क नाही हे कसे केलंत बॉ ?

आलास!! हम्म! फोटो मस्त अहेत. - (सर्वव्यापी)प्राजक्ता http://www.praaju.net/