लोकहो,
कलादालनमध्ये फोटो टाकताना कृपया कॅमेरा वापरलात कोणता ते आवर्जून लिहा. या माहितीचा अप्रत्यक्ष उपयोग बराच आहे. कोणत्या कॅमे-याने किती चांगले (किंवा किती वाईट) फोटो येऊ शकतात ही माहिती नवीन कॅमेरा निवडताना/घेताना उपयोगी पडते. पिकासा सारख्या वेब-अल्बम मध्ये ही आणि इतर माहिती लगेच कळते. पण इथे डकवलेल्या फोटोंच्या बाबतीत तशी मिळत नाही. असो.
-युयुत्सु
लेखनविषय:
मिसळपाव
सहमत!!!
In reply to सहमत!!! by योगेश२४
आत्ताच का
निखिल
In reply to निखिल by बिपिन कार्यकर्ते
छान सुचना.
In reply to छान सुचना. by अवलिया
सुचनेची
कोणत्या
In reply to कोणत्या by विंजिनेर
तुम्ही काय
In reply to कोणत्या by विंजिनेर
तुम्ही काय