स्त्रीयांना कशातही छळ दिसतो आणि उच्च न्यायालयाला त्याचा निवाडा करावा लागतो. ही बातमी छळ कायद्याच्या दूरुपयोगाचा एक उत्तम नमूना आहे.
https://www.dnaindia.com/mumbai/report_father-disallowing-children-to-w…
वाचने
3719
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
अपवाद हे
अपवाद हे उदाहरण होऊ शकत नाही.
***********************************************************
https://shilpasview.blogspot.com/
स्त्रीयां
स्त्रीयांना कक मालिका बघायला बंदी केली आणि अधिक घरकाम करायला लावले तर न्यायालयाची काय भुमिका राहील?
The couple had married on August 15, 1991, at Mumbai and had two issues from the marriage, daughter Apporva and son Achintya.
-----
ज्या दिवशी मराठी आंतरजाल संपादक मुक्त होईल, तो मराठी आंतरजालाचा सुदिन.
कुटुंब
कुटुंब न्यायालये अशा असंख्य "अपवादानी" तुडुंब भरलेली आहेत. शिवाय मॅरेज लॉ वरील अनेक ठोकळे अशा "अपवादानी" भरलेले आहेत.
युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||
- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
युयुत्सुं
युयुत्सुंना कशाकशात (छळ करणा-या) स्त्रिया दिसतात यावर एखादा काथ्याकुट टाकावा
--अवलिया
कुणाला
In reply to युयुत्सुं by अवलिया
कुणाला कशातही काहीही दिसुदे, आमचा छळ कशाला?
-Nile
+१
In reply to कुणाला by Nile
+१ नाईल.
-अनामिक
कुणाला
तुम्हाला माझे धागे न वाचायची पूर्ण मुभा आहे.
युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||
- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
हेहेहे..बाह
हेहेहे..बाहेरचेही उदाहरण दिल्याबद्दल धन्यवाद !
आपण
आपण 'स्त्री व पुरुष- शारीरीक मानसिक फरक' ह्यांवरच का लिहता हो..........आणि ते पण कोणीतरी बोंब मारलीच पाहीजे ह्या उद्देशाने??
तुमची जवळ्जवळ सर्वच लिखाण तशीच वाटतात...........काही ती चंद्र वगैरे शी मिळती जुळती असलेली पण वाद निर्माण करतात........
मी आपल्या लेखावर पहील्यांदा प्रतिक्रीया देत आहे..........तेव्हा माझी शंका दुर करावी.
ठळक अ़क्षरात लिहलय त्याबद्दल आपल म्हणन(खर खर बर का) एकायला आवडेल.
ह्या
ह्याला covet समजावे काय?