Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by मिलिंद दिवेकर on Wed, 06/09/2010 - 15:19
संस्कृत सुभाषितांचा अर्थ या ब्लओग मधे दिला आहे. http://subhashite.blogspot.com
  • Log in or register to post comments
  • 2518 views

प्रतिक्रिया

Submitted by मी ऋचा on Wed, 06/09/2010 - 15:52

Permalink

धन्यवाद!!

छान छान सुभाषिते वाचायला मिळाली. मी ॠचा र॑गुनी र॑गात सार्‍या र॑ग माझा वेगळा !!
  • Log in or register to post comments

Submitted by नीलकांत on Wed, 06/09/2010 - 18:52

Permalink

छान ब्लॉग आहे.

आवडला ! - नीलकांत
  • Log in or register to post comments

Submitted by पांथस्थ on Wed, 06/09/2010 - 22:24

Permalink

चांगला

चांगला उपक्रम आहे. - पांथस्थ माझी अनुदिनी: रानातला प्रकाश... माझी छायाचित्रे - फ्लिकर
  • Log in or register to post comments

Submitted by शिल्पा ब on Wed, 06/09/2010 - 22:28

Permalink

छान उपक्रम

छान उपक्रम आहे...चालु ठेवा. *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by शिल्पा ब on Wed, 06/09/2010 - 22:28

Permalink

छान उपक्रम

छान उपक्रम आहे...चालु ठेवा. *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by आवशीचो घोव् on Wed, 06/09/2010 - 22:35

Permalink

फारच छान,

फारच छान, शाळेतल्या संस्कृतच्या तासाची आठवण झाली.
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on गुरुवार, 06/10/2010 - 00:24

Permalink

प्लिस डोंट

प्लिस डोंट टेक मी ऑदरवाईज .. पण मला हे असले धागे पाहिले की एक प्रांजळ प्रश्न पडतो ... हे लोकं सुभाषितांचा ,ओव्यांचा ,आर्यांचा ,किंवा आणखिण कसला ... अर्थ माहिती करुन घेउन काय करतात ? उत्तर दिलं तर बेष्ट @@
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on गुरुवार, 06/10/2010 - 00:35

In reply to प्लिस डोंट by टारझन

Permalink

सामनातल्य

सामनातल्या मास्तरासारखे प्रश्न विचारत रहा. प्रश्न पडणे हे ज्ञानार्जनाच्या मार्गावरील पहिले पाऊल आहे. उत्तरं लगेच नाही मिळणार कदाचित आणि ती लगेच मिळूही नयेत, पण प्रश्नाचे मनन वगैरे करताना एखाद वेळेस आपले आपल्यालाच उत्तर मिळून जाते आणि असे मिळालेले उत्तर सांगितल्या गेलेल्या उत्तरापेक्षा जास्त नीट समजते. तस्मात... प्रश्न विचारत रहा. उत्तर नक्की मिळेल. अट्टाहास नको. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

Submitted by विनायक प्रभू on गुरुवार, 06/10/2010 - 00:26

Permalink

वाचन

मनन केल्या मुळे धागे उडत नाहीत.
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com