Skip to main content

भर पावसात . . . . . . .माळशेज घाटात

योगेश२४ यांनी या दिवशी प्रकाशित केले.
स्वतन्त्र

अप्रतिम छायाचित्रे !पावसाची आटवन करून दिल्याबद्दल धन्यवाद !
09/06/2010 - 10:08 Permalink
मीली

मस्त फोटो! बी. ई. ला असताना आमची ट्रीप गेली होती माळशेज ला त्याची आठवण झाली! जायला हवे परत ! मीली
09/06/2010 - 10:47 Permalink
किल्लेदार

एकदा तरी जावे म्हणतो........बाकी पावसाळ्यात पर्यटकांचा उच्छाद असतो....
09/06/2010 - 10:51 Permalink
पांथस्थ

झ.क्का.स. फोटो आहेत. सध्या अनेक मंडळी विविध जागांचे फोटू टाकुन जळजळ वाढवीत आहेत त्यांचा टीव्र शब्दात णीषेध. - पांथस्थ माझी अनुदिनी: रानातला प्रकाश... माझी छायाचित्रे - फ्लिकर
09/06/2010 - 11:33 Permalink
मदनबाण

फोटु यकदम जबराट हायेत... :) मदनबाण..... "Intelligence is what you use when you don't know what to do." Jean Piaget
09/06/2010 - 15:13 Permalink
मराठे

खुप छान वाटलं ... सगळेच फोटो सुंदर आहेत... पण पहीला, दुसरा व डोंगरातून वाहणार्‍या झर्‍यांचे फोटो पाहून अगदी आत्ता तिथे जायला पाहिजे असं वाटलं.
09/06/2010 - 18:41 Permalink
पाषाणभेद

मस्त छायाचित्रे आहेत. एक शंका: आताच्या पानकाळ्यातली ही छायाचित्रे आहेत काय? नाही म्हणजे तेथे जायला बरे. The universal symbol for diabetes मधुमेहा विरुद्ध लढा माझी जालवही
09/06/2010 - 19:17 Permalink
पक्या

मस्त छायाचित्रे . जय महाराष्ट्र , जय मराठी !
09/06/2010 - 22:34 Permalink
योगेश२४

एक शंका: आताच्या पानकाळ्यातली ही छायाचित्रे आहेत काय? नाही म्हणजे तेथे जायला बरे सगळी प्रकाशचित्रे गेल्या वर्षीच्या सप्टेंबर महिन्यातली आहेत :)
09/06/2010 - 22:34 Permalink
प्राजु

मी ही!! एकदम ओलिचिंब झाले... खास.. खास... खासच!!! एकदम खास फोटो!! - (सर्वव्यापी)प्राजक्ता http://www.praaju.net/
10/06/2010 - 00:20 Permalink
शुचि

मस्त लॅमिनेट च करून घेते ही चित्रं आणि खोलीच्या उत्तर दिशेला लावते . फेंग शुई मधे उत्तर दिशा करीअर ची असते. तिथे पाणी आणि जलचर प्राण्याचे पुतळे जसं कासव ठेवतात. धबधब्याचा फोटो उत्तम :P सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
10/06/2010 - 01:07 Permalink