पुप्या भाड्या आहे एक नंबरचा ... ह्यात काही वादंच नव्हता ... हॅहॅहॅ :)
- चेकफाडा
रुमाल राखलेल्यांचा पोपट पाहुन मजा आली !!
(मजेशिर) नटरंग
धागा फारंच रोचक आहे.
- चकचकित
धाग्याच्या हेतुविषयी शंका उत्पन्न व्हावी असेच लेखकास वाटत असावी म्हणुन त्याने तसे शिर्षक दिले असावे जेने करुन वाचक संभ्रमित होतील आणि त्यांच्या मानसिक परिस्थितीचा फायदा घेता येईल , असा माझा कयास आहे
-फुकास
--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "फुकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही.
"Imagination is more important than knowledge. Knowledge is limited, whereas imagination embraces the entire world stimulating progress, giving birth to evolution." असे आईनस्टाईन म्हणुन गेला आहे.
- टारंजय
*** **** तिच्यायला ... फुकाची जागा वाया घालवतंय पब्लिक ... घालवा लेको .. फुकाची संस्थळं ...
-ढगोबा ढेसर
हा असा आगाऊपणा कोणी तरी करणार हे ठाऊक होतंच. त्याचसाठी प्रतिसाद संपादनाची ओळ टाकली होती. आता काही झालं तरी प्रतिसाद संपादित होणार नाही. पुप्या उद्या तू लेख बदलल्यानंतर माझा प्रतिसाद तसाच राहिला तर त्याला हा संपादक जबाबदार आहे, हे ध्यानी ठेव. :)
नवा संपादक.
नुसताच नवा संपादक नाही तर बालवयीन नवा संपादक.
मध्यंतरी मिपावर वयस्कर संपादकांची चलती की चळती होती.
सध्या बालकामगारांना राबवुन घेत आहे नवा म्यानेजर.
--अवलिया
वय आणि इतर कौशल्ये ह्यांचा बादरायण संबंध लावल्याबद्दल अवलियांना वाढदिवसाच्या शुभेच्छा !
असो, काळ बदलला मालक, काळाप्रमाणे इतरही गोष्टी बदलणार नाहीत का ?
उगाच आमच्या काळात याव होतं, आमच्या काळातं त्याव होतं हे म्हणजे 'आमचं पुणे त्या काळी अस नव्हतं' म्हणण्यासारखं झालं की हो !
एक किस्सा :
पुर्वी म्हणे लग्नानंतरही लोकांना शरिरसंबंधाचे ज्ञान नसायचे, सगळेच काही 'ऐकिव' माहितीवर आधारित असायचे.
आज तसे आहे का ? आजकाल गावाकडं ( आमच्या नव्हे ) जर पाहिलत तर लहान लहान पोरटी बी मोबाईलवर/नेटकॅफेत काय काय पहात असतात हे काय आता आम्ही तुम्हाला सांगायचे होय ?
असं आहे ते, वय हा फॅक्टर नेहमी महत्वाचाच असतो असे नाही.
असो.
------
( अल्पवयीन )छोटा डॉन
आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता !
उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्या जळती वाती !
=))
तुमच्याकडे काय सुपारी होती काय धागा वजनदार करायची ? ;)
>>बाकी डान्राव स्वतःला बाल समजतात हे पाहुन मौज वाटली.
समजतोच की.
उगाच ते मोठ्ठ्या लोकांचे 'म्हातारचळ' पाहुन नकोच ते मोठ्ठेपण असे वाटले बघा.
------
छोटा डॉन
आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता !
उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्या जळती वाती !
हे हे हे
असं चारचौघात विचारु नये...
>>>उगाच ते मोठ्ठ्या लोकांचे 'म्हातारचळ' पाहुन नकोच ते मोठ्ठेपण असे वाटले बघा
अगदी खरे बरेऽ
आजपासुन मी रावण, दुर्योधन वगैरे लोकांना अहोजाहो करणार आहे.... कसेही असले तरी ... असो.
--अवलिया
>>>आजपासुन मी रावण, दुर्योधन वगैरे लोकांना अहोजाहो करणार आहे.... कसेही असले तरी ... असो.
अरे कंसा, त्यांना आदर तु नाही द्यायचा तर काय *बापू देतील?
* इथे आपापल्या जाण, समज कुवतीनुसार हवे ते नांव घालून वाचावे..
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
हेहेहे =))
एखाद्याने धागा टाकला आणि चर्चा सुरु झाली की दुसर्यालाही अगदी त्याच विषयावर टाकायची खुमखुमी येते..आपले मत/ विचार प्रतिसादात द्यायला कमीपणा वाटत असावा...
म्हणुन मग भोचकपणावर ३-३, कोकणावर २-२ असे धागे पहायला मिळतात.
ट्रेलर म्हणून मागच्या ट्रीप मधला एखादा फोटो टाकायला काही हरकत नव्हती पुपे.
असो पुपे यांचे म्हणणे किती लोक सिरीयसली घेतात बघुया. एव्हाना ७६ वाचने किमान २०-२५ लोकांनी तर नक्की पाहीला आहे धागा.
बाकी नंतर.
<प्रतिसादाचा रुमाल> < /प्रतिसादाचा रुमाल >
मुळ लेखाची वाट पहातो आहे, त्यावरच सविस्तर प्रतिसाद लिहेन असे सांगतो.
तुर्तास ही पोच समजावी, बाकी सविस्तर पुप्या कोकणात जाऊन आल्यावर .. ;)
------
(सवडीतला)छोटा डॉन
आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता !
उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्या जळती वाती !
अप्रतिम लिखाण!! फोटोज तर काय वर्णावे.. अहाहा! कोकणाबद्दलच लिखाण म्हटलं की पुप्याची लेखणी कशी फक्कड चालते! सिद्धहस्त लेखक आहेच पुपे, पण त्याला फोटोग्राफीचीही इतकी आवड आहे हे आज कळलं!! :)
पुप्या तुझ्यावर भारी विश्वास ठेवून मागाहून प्रतिसाद पुन्हा लिहावा लागू नये म्हणून आताच लिहितोय रे. आता लेख नाही लिहिलास तर बघच तिथंच 'तांबड्या माती'त नेऊन गाडेन तुला. :D
-- मेघवेडा!
भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
कोकमांचा फोटो पाहून तोंडाला पाणी सुटले.
कोकमांचे फोटो दाखवून अशा रीतीने जळजळ वाढवल्याबद्दल पेशव्यांचा निषेध.
(अवांतरः खरेतर कोकमांनी जळजळ कमी होते म्हणतात.)
नितिन थत्ते
एक वेगळासा विषय.
एक छोटी कविता या धाग्यासाठी.
हातात असू दे फसफसणारा पेग
ओठात असू दे जून्या शिव्यांची रिघ.
मी मिटले डोळे तू बोंबलून दे हाक
ही रात्री संपली घरी अता तू निघ,
एक दणका ठोसा मला पुरेसा.....
पुढे चालवतो जरा ..
हे ऊन कोवळे पहा जरा पहाटेचे
का राती बसती उगाच ढोसत शिंचे
ते माडमुळाशी बसले आहे कोण?
तो 'पुप्याच' नक्की अस्सल कोकण बेणं!
(अस्सल कोकणी)चतुरंग
>>कंपूबाजांनी कंपूबाजांसाठी उघडलेला तद्दन प्रतिसादखेचक आणि वाचनमात्र धागा.
== कंपूबाजांनी, अनेक वचन ???
-----
ज्या दिवशी मराठी आंतरजाल संपादक मुक्त होईल, तो मराठी आंतरजालाचा सुदिन.
पुपे मस्तच लेख!!
तुला कित्ती कित्ती छान विषय सुचतात नै!!!
बाकी, फोटो ज ब रा !!! क्यामेरा कुठला?? (म्हणजे विकतचा की उसना आणलेला??)
लेन्स??? वरून सातवा, तेरावा नि खालून चौथा खूपच आवडले!!!
मस्त कलंदर...
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
ते तसं मुद्दाम म्हणायचं असतं टिऊ...
आता कळ्ळं, तुमचा कंपू तुमचा कंपू अजून का नाहीए ते??? :P
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
आता कळ्ळं, तुमचा कंपू तुमचा कंपू अजून का नाहीए ते???
== काही लोकांचा एकट्याचा कंपु असतो असे मसंवर वाचले होते.
-----
ज्या दिवशी मराठी आंतरजाल संपादक मुक्त होईल, तो मराठी आंतरजालाचा सुदिन.
काही लोकांचा एकट्याचा कंपु असतो असे मसंवर वाचले होते.
एक ते अहो रूपम् नि आता हे दुसरं!!!
मारलेले टोमणे आपल्यालाच आहेत हे लोकांना कधी समजणार रे देवा????
(हे वाक्य पण आडवळणाने लिहायचे होते.. पण काही लोकांना समजायचं नाही म्हणून असं डायरेक ल्ह्यावं लागलं)
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
पुळचट लोक कंपूबाजी करत फिरत असतात...एकेकटा जेव्हा भारी पडायला लागतो तेव्हा मग गळा काढतात...धमक्या देतात..काय काय...कारण नसताना भानगडीत पडलेल्यांना सरळच सांगाव लागतं...आडवळणाने काहीच डोक्यात शिरत नाही...
एक ते भांडकुदळ भाषा शास्त्रज्ञ आणि एक हे!!!
(टोमणे ऐकण्याची सवय असल्याने लगेचच कळेल हि खात्री...)
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
पुळचट लोक कंपूबाजी करत फिरत असतात...
>> कंपुबाजी ही मराठी आंतरजालाला लागलेली किड आहे हे नक्की.
-----
ज्या दिवशी मराठी आंतरजाल संपादक मुक्त होईल, तो मराठी आंतरजालाचा सुदिन.
प्रतिक्रिया
नि:शब्द!
पुप्या
:)
हेहेहेहे...
पुपे धागा
हाहाहाहा
बरोबर
नुसता नाही
नवा
कमालच झाली म्हणायची ...
हांग आशी
बाल ...
हे हे
>>>आजपासुन
सहमत आहे
अरे व्वा..असले विषय तुम्हाला कसे काय सुचतात ब्बा..
हेहेहे
नाही पण
*संपादित*
सहज सुंदर निसर्ग वर्णन ....
वाट पहातो आहे ...
ल्वॉक उघडु
आमचाही रुमाल
अप्रतिम
आमचा हमाल
पुप्याची
कोकम
तुम्हाला
छान ! सुरेख
येथे रुमाल
वा वा
रा. रा.
पहाटेचे उन्ह
जबरा!!!!!
जबरा
जबरा
जबरा गुर्जी!
सुंदर फोटो.
कंपूबाजां
>>कंपूबाजां
सह्ही जवाब
हे गाणं
हॅहॅहॅ...
पुपे मस्तच
कंपु
ते तसं
आता कळ्ळं,
काही
पुळचट लोक
पुळचट लोक