गणपतीपुळे बद्दल माहिती हवी आहे...
गणपतीपुळे ला पुण्याहून जायचे आहे. पुढच्या आठवड्यात.
कसे जायचे म्हणजे प्रवास सोयीस्कर होईल?
तेथे किती दिवसांत बघून होते? आसपास अ़जून बघण्यासारखे आहे का?
मध्यमवर्गाला परवडण्यासारखे हॉटेल / गेस्ट हाऊस वगैरे याबद्दल माहिती हवी आहे.
इंटरनेटवर हे सर्च करुन माहिती मिळेल याची मला कल्पना आहे.
पण, जे मिसळपाव चे वाचक आधी जावून आलेले आहेत ते याबाबत अधिक माहिती सांगू शकतात म्हणून येथे धागा टाकतो आहे.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
आम्ही काही
माहिती घ्या
गणपती पुळे
कार्ड
माहिती
दाभोळ
धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल!
गणपतीपुळे
MTDC चे कोन्कनी hut
दाभोळच्या फेरी बोटीतून १४ सीटर मिनी-बस नेता येते का?
ऋषीच्या
ऋषीच्या
(प्रकाटाआ)
गणपती पुळ्याच्या