मराठेशाहिच्या राजधानीच ठिकाण असलेले सातारा हे शहर जिल्ह्याचे ठिकाण असुन किल्ले अजिंक्यताराच्या पायथ्याशी वसलेले आहे. हे ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाचे तर आहेच पण भटकंतीसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. अशा या शहरापासुन फक्त काहि कि.मी. अंतरावर असलेल्या काही ठिकाणांची हि भटकंती.
अजिंक्यतारा किल्ला
सज्जनगड
सातार्यापासुन १०-१२ किमी अंतरावर असुन नियमित बससेवा उपलब्ध.
कास तलाव
सातार्यापासुन २५-२७ किमी अंतरावर. स्वत:चे वाहन असल्यास उत्तम
कासचे पठार कास तलावाच्या साधारण ३ किमी. आधी
कासची फुले झक्कास
परळी धरण
सातार्यापासुन २५ किमी अंतरावर.
ठोसेघर धबधबा
सातार्यापासुन १०-१५ किमी अंतरावर.
चाळकेवाडी पवनचक्की प्रकल्प
ठोसेघर धबधब्यापासुन साधारण ३ किमी अंतरावर (पुढे)
यवतेश्वर मंदिर
सातारा
सातारा शहर
सातारी कंदी पेढे

लेखनविषय:
मिसळपाव
अप्रतिम प्रकाशचित्रे!!
In reply to अप्रतिम प्रकाशचित्रे!! by बेसनलाडू
लै भारी ...
वाह...घाटात
In reply to वाह...घाटात by शिल्पा ब
अगदी असेच
In reply to अगदी असेच by पाषाणभेद
२ नंदींचं
In reply to २ नंदींचं by शुचि
शिखर शिंगणापुर (७ नंदी)
झक्कास!
In reply to झक्कास! by पांथस्थ
काय
In reply to काय by धमाल मुलगा
धमुश्वरा
धन्यवाद!!!
झक्कास
अप्रतिम
फार छान
मस्त
मस्त रे
सुंदर
आहाहा!
सातारादर्शन
झकास... :)
In reply to झकास... :) by मदनबाण
साला हे
निव्वळ
अप्रतिम
In reply to अप्रतिम by बिपिन कार्यकर्ते
सहमत
छान फोटो (
वाह मस्त
वा:!!
मस्त आहेत
फोटो एकदम झकास आले आहेत...
धन्यवाद!!!
खल्ल्लास!
लै भारी!!
लै म्हणजे
क्या बात
सुंदर
अप्रतिम
धन्यवाद!
उत्तम फोटो
देखणा परिसर...!!
छायाचित्र
ऑगस्ट मधे
धन्यवाद!!!!
भारी
येकदम
नंदी
सर्वच फोटु
In reply to सर्वच फोटु by परिकथेतील राजकुमार
अरेच्चा..
In reply to अरेच्चा.. by मेघवेडा
तो समोर
In reply to तो समोर by परिकथेतील राजकुमार
कुणाच्या
सुरेख..
अप्रतिम!!
सु रे
अरे खरच हा
आभार!!!