✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

जौहरी की गत जौहरी जाणे *....

र
रामदास यांनी
Sat, 05/29/2010 - 00:24  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
7025 वाचन

💬 प्रतिसाद (20)

प्रतिक्रिया

बापट दोनशे नंबरी !

मुक्तसुनीत
Sat, 05/29/2010 - 00:54 नवीन
प्रस्तुत लिखाण एकदम बापट दोनशे नंबरी सोन्याचे ! :-) रामदास, या रानडे रोडवरील परिभाषेची एटमॉलॉजी समजली तर कृपया सांगा ! काय सांगाल तेव्हढे बापट देईन ;-)
  • Log in or register to post comments

ह्या वयात ?

मिसळभोक्ता
Sat, 05/29/2010 - 03:41 नवीन
काय सांगाल तेव्हढे बापट देईन मुसुशेठ, आम्हाला वाटले, की तुमचे बापट प्रॉडक्शन थांबले असेल. तुम्ही तर अजूनही फॉर्मात आहात. असो, रामदास ह्या माणसाविषयी आदर होताच, वृद्धिंगत झाला. -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत

एटमॉलॉजी

रामदास
Sat, 05/29/2010 - 01:16 नवीन
रानडे रोडवर खरेदी करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातली जनता येते. भावात चलाखी करून माल विकणे हा रानडे रोडचा धंदा.आता बिस्मील्ला बिल्डींग ते खांडके बिल्डींग आणि गोखले रोड उत्तर -दक्षीणेचा कोकणस्थ ब्राह्मण वृंद रानडे रोडला फसणार नाही पण इतर ग्राहकांसमोर भाव पडायला नको म्हणून फेरीवाले खरी देण्याची किंमत बापट भावात सांगायचे. एकदा बापट भाव सांगीतला की घासाघीस नाही. पण कोण विचारतो आता बापटभाव ? सगळे बापट -लेले गेले परदेशी .
  • Log in or register to post comments

शिसानविवि

मुक्तसुनीत
Sat, 05/29/2010 - 01:29 नवीन
गुरुमाऊली ! आगाध आहे लीला तुमची ;-) मला किमान २५ वर्षे माहिती असलेल्या या वाक्प्रचाराचा अर्थ आज कळला. या न्यायाने केव्हातरी रिलेटीव्हीटीचा अर्थ किंवा अमुक आय्डी म्हणजे अमुकच का असल्या अत्यंत गहन गोष्टींचा अर्थसुद्धा केव्हातरी समजावा अशी आशा करायला हरकत नाही !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास

_/\_

नंदन
Sat, 05/29/2010 - 03:45 नवीन
साष्टांग प्रणिपात कबूल करावा :)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास

असेच म्हणतो

बेसनलाडू
Sat, 05/29/2010 - 05:34 नवीन
(नतमस्तक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

+१

घाटावरचे भट
Sat, 05/29/2010 - 20:46 नवीन
असेच म्हणतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू

भारी

चित्रा
Sat, 05/29/2010 - 02:23 नवीन
भारी माहिती. वर्षानुवर्षे दादरला रानडे रोडवर फिरले, पण असली सांकेतिक भाषा असेल असे कधीही कळले नाही. मस्त लेख.
  • Log in or register to post comments

अरे वा!

प्राजु
Sat, 05/29/2010 - 02:35 नवीन
अरे वा! सहीच आहे.. - (सर्वव्यापी)प्राजक्ता http://www.praaju.net/
  • Log in or register to post comments

'जव्हेरीबा

Nile
Sat, 05/29/2010 - 04:07 नवीन
'जव्हेरीबाजाराची' गमतीदार शब्द-ओळख आवडली. -Nile
  • Log in or register to post comments

रामदासा,

दिनेश५७
Sat, 05/29/2010 - 05:08 नवीन
तुम्ही म्हणजे, ``रंगुनि रंगात सार्‍या, रंग माझा वेगळा".... क्या बात है!!
  • Log in or register to post comments

:-)

सहज
Sat, 05/29/2010 - 05:59 नवीन
लेख छानच. आता थोडी ४ पैशे बापटगिरी ;-) १) पुन्हा एकदा ही भाषा सांकेतीक नेमकी कुठली, राजस्थानी/मारवाडी का पूर्ण खेळातली?? २) पुण्यातल्या रसोई डायनिंग हॉल मधे कुठलाही पदार्थ मागीतला की वाढपी असेच १, २, ३ ,४.. नंबर एकमेकांना सांगायचे ते आठवले. ३) आमच्या सारख्या संतांना ह्या रत्न संपत्तीचा काय उपयोग ?? अधे मधे डाव विस्कटला की हे वाक्य येते की प्रचंड उपभोग घेताना आयुष्याच्या शेवटच्या क्षणी की फक्त भाषणात? कारण घर्/मठ इ झाडताना हिरे, मोती आले तरी ते कचर्‍याबरोबर फेकलेले कधी ऐकले नाही आहे. >व्यावहारीक नजरेतून पाहीलं तर सगळी अनमोल रत्ने फेरविक्रीस घेऊन गेलं तर कवडी मोलाची असतात. जौहरी की गत जौहरी जाणे. :-)
  • Log in or register to post comments

वेगळ्या विषयावरिल माहिती पुर्ण लेख

jaypal
Sat, 05/29/2010 - 10:01 नवीन
मान गये उस्ताद !!! ये ही तो है जौहरी कि पारखी नजर Image removed. *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
  • Log in or register to post comments

व्वा !

दत्ता काळे
Sat, 05/29/2010 - 17:28 नवीन
तुमच्या लेखातून नवनवीन माहिती कळते आहे. धन्यवाद.
  • Log in or register to post comments

प्रत्येक वेळेस

अमोल खरे
Sat, 05/29/2010 - 17:40 नवीन
काहितरी नवीन व रोचक माहिती कळते. काय सॉल्लिड वाचन आणि कसले जबरदस्त कॉन्टॅक्ट आहेत तुमचे......ग्रेट.
  • Log in or register to post comments

माहीती

संजा
Sat, 05/29/2010 - 18:54 नवीन
माहीती पुर्ण व मनोरंजक लेख. आवडला. शंका. १. हिर्‍याची रिसेल व्हल्यू कशी काढतात. रिसेल : पुन्हा विक्री. संजा 'कंटाळा आलेला असताना सुध्दा माझ्या मित्राने मला खुपच रिझवले.'
  • Log in or register to post comments

मस्त

अरुंधती
Sat, 05/29/2010 - 20:59 नवीन
मस्त माहिती आणि आकड्यांची परिभाषा रंजकच! ते आकडे ज्या भाषेत सांगितले जातात ती भाषा कोणती किंवा ते शब्द कोणत्या भाषेतून आले हे सांगू शकाल का? त्या शब्दांमागचा इतिहास किंवा टिप्पणी कळली तर अजून मजा येईल. अरुंधती http://iravatik.blogspot.com/
  • Log in or register to post comments

पुन्हा रामदास!

संजय अभ्यंकर
Sat, 05/29/2010 - 22:48 नवीन
एकच आयडी घेऊन वावरणार्‍या नव्या रामदासाने हे लिहिले आहे. एका माणसाला इतक्या क्षेत्रांची माहीती असणे शक्य नाही. संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/
  • Log in or register to post comments

+१

मी-सौरभ
Sun, 05/30/2010 - 00:16 नवीन
----- सौरभ (अनुमोदक) :)
  • Log in or register to post comments

नवनवीन माहिती

धनंजय
Sun, 05/30/2010 - 01:17 नवीन
नवनवीन माहितीचे जवाहिर
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा