✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

सारे तुझ्यात आहे.....(७)

ज
जयवी यांनी
Mon, 04/21/2008 - 11:31  ·  लेख
लेख

Book traversal links for सारे तुझ्यात आहे.....(७)

  • ‹ सारे तुझ्यात आहे.....(६)
  • Up
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3518 वाचन

💬 प्रतिसाद (4)

प्रतिक्रिया

प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 04/21/2008 - 12:19 नवीन

सुरेख प्रवास !!!

सारे तुझ्यात आहे, चा आपला प्रवास आमच्यासाठीही ओघवत्या, लेखन शैलीमुळे झकास झाला !!! :) कार्यक्रमातील वर्णनाबरोबर,छायाचित्रे पोष्टरही तितकेच मस्त !!! आपल्या पुढील प्रवासासाठी पुन्हा एकदा शुभेच्छा !!! अवांतर :- गुढ माझ्या मनीचे या आपल्या कवीतेच्या अनुदिनीवरील कोणत्या कविता 'सारे तुझ्यात आहे' साठी संगीतबद्ध केल्या आहेत ? की त्यात दुस-या कविता आहेत ?
  • Log in or register to post comments
ज
जयवी Mon, 04/21/2008 - 15:46 नवीन

धन्यवाद!

डॉ.दिलीप..... धन्यवाद !! आपलं लिखाण कोणी आवर्जून वाचतंय ही जाणीव फार सुखद असते :) हो प्रवास पुन्हा एकदा केला तुमच्या सगळ्यांच्या सोबत मी :) तुमच्या शुभेच्छांबद्दल मनापासून आभार !! माझ्या "गूढ माझ्या मनीचे" ह्या अनुदिनीवर "सारे तुझ्यात आहे" मधल्या सगळ्या कविता आहेत. पण कुठल्या ते मी सांगणार नाहीये..... तुम्हीच ओळखा आणि सीडी ऐकल्यावर बघा किती बरोबर आहे ते ;) (इथे स्मायलीज हव्या होत्या हो :))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
स
स्वाती राजेश Mon, 04/21/2008 - 14:48 नवीन

पोष्टर फारच छान आहे.

फोटोंबरोबर, लेख सुद्धा छान आहे. मागील सर्व भाग वाचले , मस्त आहेत.
  • Log in or register to post comments
ज
जयवी Mon, 04/21/2008 - 15:48 नवीन

पोस्टर

स्वाती.... अगं हे पोस्टर प्रणव धारगळकरने बनवून दिलं आम्हाला :) तू सगळे भाग वाचलेस..... खूप छान वाटलं गं !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती राजेश

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा