णमस्कार्स लोक्स ,
फोन हा आजच्या जिवनाचा अविभाज्य घटक आहे. फोन शिवाय हल्ली पान हलणे मुष्किल झाले आहे. फोन ही एक अतिशय उपयोगी वस्तु आहे. (च्यायचा घो ह्या "अगाध प्रतिभेच्या" ... भाषा कशी घसरलीच ... )
असो ... तर काय सांगतोय ? हंम्म्म. .. फोन ला आपण फार युज्ड टू झालोय नै ?
कधी कधी काही असे विनोद होतात .... की आपण स्वतःच स्टंप्स वर बॅट मारुन घेतो आपली बोलतीच बंद होते ..
एकदा काय झालं ... बर्याच वर्षांपुर्वी कॉलेजाच्या फायनल ईयर ला असताना नविन मोबाईल घेतला होता. तेंव्हा मोबाईल एक लग्जरी होती. पण फायनल इयर प्रोजेक्ट को-ऑर्डिनेशनसाठी गरज म्हणुन मोबाईल घेतला होता. एका दिवशी सहजंच मित्राला फोन केला. हा आमचा मित्र पक्का सदाशीव पेठी . काही प्रोजेक्ट च्या कामासाठी त्याला फोन लावला. तो त्याच्या बहिणीने उचलला (त्याच्या बहिणीशी एक दोन वेळा फोन वर बोललो होतो, पण तिच्या अति खडुस टोन मुळे मी बोलायलाच घाबरायचो.)
मी विचारलं ... "अभि आहे ? "
तिकडुन ... " नाही ... तो टॉयलेट ला गेलाय " ..
मला क्षणभर काय बोलावं ते सुचलंच नाही ... आणि मी पटकन बोलुन गेलो ..
"कधी येईल ? "
तिकडुन असा तिरसट आवाज आला ... "आता ते मी कसं सांगु तो कधी येईल ? तो काही सांगुन गेला नाही की किती वेळात येईल ते "
मी जीभ चावली . . एंबेरसमेंट ने माझा चेहरा बघण्यासारखा झाला होता. तो किस्सा आठवुन अजुनही हसतो.
हल्ली जॉब चेंजचे वारे वाहत आहेत. बर्याचदा एचार च्या गोड आवाचाच्या पोरींशी बोलणे होते. एक दिवस असाच कॉल आला, आणि बोलता बोलता फोन ठेवते वेळी "लव्ह यु" बोलुन गेलो (सवयीप्रमाणे ;) ) ... पुन्हा जिभ चावली .. :)
पलिकडची थोडी गोंधळलीच ... म्हणे "सॉरी ... !!!!" म्हंटलं "नथिंग .. ... डु लेट मी नो इफ एनि अपडेट्स"
फोन वरचे किस्से भरपुर आहेत .. :) तुर्तास इतकेच :)
खुलासा> सदर धागा काथ्याकुटात आहे , आणि फोनवरचे पोपट शेयर करण्यासाठी माफक करमणुक व्हावी एवढाच धाग्यावा उद्देश आहे. उगा तिखटमिठ लाऊन ५० लेख लिहीणे आणि "फोनवर फसवणुक - प्रकरणे १२०वे" पर्यंत गाडी ताणन्याची गरज वाटत नाही. म्हणुन थोडक्यात प्रस्तावनापर २ किस्से टाकलेले आहेत. कृपया आपले किस्से टाका. खुलाश्याबद्दल धन्यवाद>
- (फोन प्रेमी) टारोबा कॉलर
वाचने
17999
प्रतिक्रिया
63
मिसळपाव
प्रतिक्रिया
बास ईतकेच
पु.लंचा किस्सा
माझ्या चार
यापेक्षा
हाहाहा!!!
बातो बातो में
तो फोनवरच
In reply to बातो बातो में by अरुण मनोहर
त्याला
In reply to बातो बातो में by अरुण मनोहर
लेख
त्याला
+१
In reply to त्याला by परिकथेतील राजकुमार
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
+२
In reply to +१ by नंदन
च्यामारी,
(विषय दिलेला नाही)
In reply to च्यामारी, by टुकुल
वीस वर्षांपूर्वी घडलेला किस्सा
अगदी खरंय...
In reply to वीस वर्षांपूर्वी घडलेला किस्सा by मुक्तसुनीत
मला असाच
बरं...
In reply to मला असाच by मस्त कलंदर
ताई
In reply to मला असाच by मस्त कलंदर
माझ्या
मस्त किस्से..आमचाही एक
९५ सालच्या
सेम असाच
In reply to ९५ सालच्या by ३_१४ विक्षिप्त अदिती
>>>एकदा काका
अर्र,
In reply to >>>एकदा काका by टुकुल
लाडोबा : किस्सा नंबर २
माझा
हे भारी आहे...
In reply to माझा by नील_गंधार
माझा एक
असाच एक फोन
मुंबईत
अस निदान
In reply to मुंबईत by स्पंदना
असाच एक वाचलेला ''संवाद"
लै भारी रे
फोन म्हणजे मज्जा...
=))
In reply to फोन म्हणजे मज्जा... by चटोरी वैशू
*****************************
In reply to फोन म्हणजे मज्जा... by चटोरी वैशू
तासनतास दळत बसणे
मित्राकडे
किस्सा
जबर्या
जरुर जरुर ...
In reply to जबर्या by आंबोळी
एक दिवस
In reply to जरुर जरुर ... by टारझन
झक्कास
*****************************
In reply to झक्कास by भारद्वाज
:)
In reply to झक्कास by भारद्वाज
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
नवा नंबर
मी पण, मी पण
In reply to नवा नंबर by कोदरकर
मस्त..
धन्याला
आमच्या एका
हे घडलेले आहे
...
In reply to हे घडलेले आहे by जयदीप
ऑ..!!!
In reply to हे घडलेले आहे by जयदीप
आमच
(विषय दिलेला नाही)
In reply to आमच by सुखदा राव
धमाल.
हा हा हा धागा आणि
फोटू
In reply to हा हा हा धागा आणि by jaypal
टारुमल
जावई अन
१ हाइट.... मी आनि मामा
मित्राचा फोन