काहि काहि लोक दुसर्यांना दुखावण्यात पी एच डी असतात. माझ्या जवळ्च्या ओळखितली ( नातेवाईकच) बाई.. मी फ्लट घेतला आणि ही बघायाला आली ( न बोलावता). दारात पाउल टाकल्या टाकल्या हिचे उद्गार,, " येवढा काहि वाईट नाहि.. बरा आहे. तरी सुदधा ह्या एरियात म्हणजे जरा.." आता हि बाप आणि नवरा पुण्याईमुळे एका विवि़क्षित शहरातल्या
विषेश उपनगरात रहाते. पण येवढा माज? कुठलीहि गोष्ट घेतली आणि हिनि पाहिलि कि हिचा प्रश्न, केव्ढ्याला? किमती वरुन प्रत्येक गोष्टिची किंमत करते.
मी गाडि घेतली तेव्हा हीचा येवढा जळफळाट झाला, मुळ स्वभावाप्रमाणे तीने लगेच रंगावर टिका केली. माझ्या आत्यंतिक आजरपणात मला भेटायला येणे वगेर दूर एक साधा फोन सुध्धा केला नाहि. मला अनेकदा ती इतक लागेल अस बोलली आहे, अक्षरशः रडवल आहे. मला अश्या प्रसन्गि काय बोलवे हेच कळन नाहि.
मला तिला धडा शिकवयचा आहे कि ति पुन्हा कोणालाहि अस मुर्खासारख दुखवताना दहा वेळेला विचार करेल.
तुम्हि अश्या लोकांना कस हन्डल करता?
वाचने
9208
Flag
प्रतिक्रिया
41
मिसळपाव
प्रतिक्रिया
आपणही वेळ
>>>मला
In reply to आपणही वेळ by शिल्पा ब
चुकुन
मस्त
वरची लिन्क
In reply to मस्त by महेश हतोळकर
असल्या
मानसिक छळ....
एका कानाने
असे प्रसंग बहुतेक प्रत्येकाच्या नशीबात असतात..
"स्वीट रिव्हेन्ज" थियरी वापरावी
..
लेखकाचा
"देवाला
In reply to लेखकाचा by स्पंदना
पुरणपोळी ,
अगदी
In reply to पुरणपोळी , by शुचि
या विषयी Rudyard Kipling ची "If" कविता
In reply to पुरणपोळी , by शुचि
मस्त..
In reply to या विषयी Rudyard Kipling ची "If" कविता by वाहीदा
मला वाटते
आचार्य अत्रे यांचा असाच एक अनुभव त्यांच्याच शब्दांत -
मस्त किस्सा!
In reply to आचार्य अत्रे यांचा असाच एक अनुभव त्यांच्याच शब्दांत - by अप्पा जोगळेकर
चांगला
In reply to आचार्य अत्रे यांचा असाच एक अनुभव त्यांच्याच शब्दांत - by अप्पा जोगळेकर
हॅ हॅ हॅ
काही
ह्रद्यस्थ
एकदा एका
कहर
In reply to एकदा एका by मस्त कलंदर
WPTA!!!! मस्त
In reply to कहर by ३_१४ विक्षिप्त अदिती
माझ्या
.."...आणि
In reply to माझ्या by शिल्पा ब
दु:खदायक....!!
In reply to माझ्या by शिल्पा ब
प्रतिसादा
पुरणपोळी
In reply to प्रतिसादा by पुरणपोळी
ह्या
In reply to प्रतिसादा by पुरणपोळी
पर्या
In reply to ह्या by परिकथेतील राजकुमार
या
In reply to पर्या by llपुण्याचे पेशवेll
ही आमच्या
In reply to या by परिकथेतील राजकुमार
इथे
In reply to प्रतिसादा by पुरणपोळी
मी पण एकदा
जशास तसे उत्तर देणे..
आईशप्प्थ.
In reply to जशास तसे उत्तर देणे.. by JAGOMOHANPYARE
) फारच छान
In reply to जशास तसे उत्तर देणे.. by JAGOMOHANPYARE