काही ओल्या आठवणी...
नमस्कार...मिपावरचं पहिलंच लेखन...
संभाळून घ्या...
सध्या उन्हाळा असह्य झाला आहे. आणि पावसाळ्याची आपण सगळे आतुरतेने वाट पाहत आहोत. मला भटकंतीची आवड असल्याने सध्या मोठी पंचाइत झाली आहे..कुठेही फिरायला जाता येत नाही. सगळं शुष्क वातावरण. जुन्या ट्रेक्स च्या आठवणी मनात पुन्हा पुन्हा येत आहेत आणि उन्हाळा संपल्यावर कधी एकदा बाहेर पडतोय असं झालंय. आपल्यापैकी बर्याच जणांची अवस्था अशी झाली असेल म्हणूनच पावसाळ्यातल्या काही आठवणी जाग्या करण्याचा हा एक छोटासा प्रयास.......
खाली आहे ती झुंजार माची, किल्ले तोरणा...बाकदार, वळसेदार आणि हिरवीगच्च...
किल्ले तोरणा....तटबंदी..
बालेकिल्ल्याच्या दरवाज्यातून दिसणारी ही आहे ढगात लपलेली सुवेळा माची...किल्ले राजगड...
राजगड वरून तोरण्याचे दर्शन...
पाली दरवाजा...राजगड..
पिवळी धमक सोनकीची फुलं...
पद्मावती तलाव...राजगड..
शिवथर घळी मधला धबधबा...आणि त्या खालचा महाबळेश्वरचा..नीड्ल्स होल जवळचा...
वरंधा घाटामधली गर्द हिरवाई.....
लेखनविषय:
याद्या
4774
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
एकही फोटो
काही ओल्या
लेखाचं नाव
In reply to काही ओल्या by प्रभो
माफ करा
फोटो छान
In reply to माफ करा by येडाखुळा
........
In reply to माफ करा by येडाखुळा
सौरभजी
In reply to ........ by मी-सौरभ
माफी असावी.....
In reply to सौरभजी by jaypal
फोटो छान
तुम्ही काढलेले सगळे फोटो छान आहेत पण .....
हे फोटो तुम्ही काढलेत?
फोटु छाण
१ नंबर!!
आभार...