सचिनचं ट्विटर वरून कर्करोगपीडीत मुलांना मदतीचं आवाहन
लेखनप्रकार
पहिल्याच आवाहनानंतर सचिनच्या आवाहनास प्रतिसाद देऊन त्याच्या चाहत्यांनी ६७ लाख रुपये जमा केले आहेत. Indiacancer.org या पूर्वी टाटा हॉस्पिटलमध्ये कार्यरत असणार्या आणि सध्या मुंबईच्या लीलावती हॉस्पिटल मध्ये असलेल्या डॉ. जगन्नाथ यांनी चालवलेल्या संस्थळाच्या माध्यमातून ही मदत जमा होत आहे. २५ हजार रुपयांपर्यंत देणगी देणार्यांना सचिनच्या स्वाक्षरीची एक भेटवस्तू मिळेल, तर त्याहून आधिक रक्कम देऊ शकणार्या दात्यांना सचिन बरोबर येत्या २७ मे रोजी 'चॅरिटी डिनर विथ सचिन' ही आणखी एक निधी संकलनाची योजना सचिनने आखली आहे. पहिल्या टप्प्यात एक कोटी रुपये जमा करण्याचे लक्ष्य आहे. दरवर्षी संस्थेला दहा लाख रुपयांची देणगी देण्यात येणार आहे, ज्यातून वीस कॅन्सरग्रस्त मुलांच्या औषधोपचाराचा खर्च उचलला जाणार आहे.
सचिनचं आतापर्यंतचं गाजावाजा न करता स्वतःही आर्थिक मदत करणं या आवाहनाच्या जोडीने चालूच असेल असं वाटतं.
IPL T20 साठी १५ हजारापर्यंत रुपयांची तिकिटे काढण्याची लोकांची तयारी होती, या चांगल्या कामासाठीही लोक पुढे सरसावतील असं मानायला हरकत नसावी.
- बहुगुणी
वाचने
2963
वाचनखूण
प्रतिक्रिया
13
नाही
In reply to नाही by नितिन थत्ते
सचिनने
In reply to सचिनने by ३_१४ विक्षिप्त अदिती
अदितीशी
In reply to नाही by नितिन थत्ते
इथे
In reply to नाही by नितिन थत्ते
एक कोटी फक्त...
In reply to नाही by नितिन थत्ते
१ कोटीच
सचिनने
नेमकं हेच मला सांगायचं होतं,
हं, खरंय.
चांगला प्रकल्प...
त्याच्या
हर्षा भोगलेचं ट्वीट
In reply to हर्षा भोगलेचं ट्वीट by जे.पी.मॉर्गन
मस्त ना...