Skip to main content

(गढूळगावचा तिरंदाज)

लेखक अरुण मनोहर यांनी सोमवार, 17/05/2010 या दिवशी प्रकाशित केले.
अध्याऋत डांबरट दंगल खाज गढूळगावचा तिरंदाज ----- पोरासोरा पिसाट दंगा शर दिनी-दिनी आभास गंगा ----- घासावारी मिपात्र अंकन संबंधाला बादरायण चर्वण निर्वेसण रसाळ खादन चौदश छेदरी कडकड टाळीधून ----- अक्षयबाला जपीजे माळा ऋषीजटा आणि बिरुदाला वामन उत्तुंग पूज्य चौघडा गढूळगावी शून्य बावडा
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1874
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

तुम्हाला ही !!! (साष्टान्ग नमस्कार) शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते, ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.

:)

कहर आहात n *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

=)) =)) =)) =)) =)) _/\_

_____/\_____ आज धन्य जाहलो ..........:)) बैलोबा चायनीजकर !!!उर्फ.. АНИЛ ХАТЕЛА :D

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) "अक्षयबाला" पुन्हा एक डु.आय.डी?? ;-) (श्री. पुर्णपात्रेंनी पानभर प्रतिसाद लिहीण्याचा आत पळा!) अदिती