सिगरेट सोडण्याचा सोपा मार्ग !
लेखनप्रकार
मित्रहो,
सिगरेट कशी सोडावी अश्या आशयाचा एक लेख मधे पहाण्यात आला होता. मी माझी सिगरेट ओढण्याची १४-१५ वर्ष जुनी सवय गेल्या जुलै महिन्यात सोडली. त्या आधी २ वर्षापूर्वी अॅलन कार नामक ग्रुहस्थाचे पुस्तक वाचून मी २ महिन्यांसाठी सिग्रेट सोडली होती. पण परत माज करून ओढायला सुरवात केली.
पण हे पुस्तक मला उपयोगी वाटले. आपल्यापैकी कुणाला सिग्रेट सोडायची असल्यास हे पुस्तक जरूर वाचून पहा. आणि फायदा झाल्यास नक्की कळवा
इथे पिडिएफ चढवायची सोय नाही त्यामुळे हे पिडिएफ स्वरूपातील पुस्तक मिमराठीवर चढवले आहे. तेथुन ते वाचता/तुमच्या कम्प्युटरवर उतरवून घेता येईल.
सिगरेट सोडण्याचा सोपा मार्ग !
(येवढा आमचा कंदील असताना फालतू सिगरेट पायी कुणाचा जीव गेलेला पहावत नाही हो)
आंबोळी
वाचने
3978
वाचनखूण
प्रतिक्रिया
4
बोटे
एक संपल्या
In reply to एक संपल्या by अरुण मनोहर
हेच
उगाचच