आंद्या, छानच रे.
क्षणभर वाटलं चोरुन कोणाची तरी डायरी वाचतोय.
तुला आठवतय तु लहानपणी कशी असशील हे पहायची खुप उत्सुकता होती मला, गोल चेहर्याचे गोबर्या गालांची गोरी गोरी , अगदी लहानपणी तर नाक नसेलच तुला ! असे म्हटले की खुदकन हसायचीस तु.
:-) ही 'तीला' तिच्या लहानपणी कशी दिसत असेल ते पाहण्याची कल्पना आवडली. मस्त.
आणी माझ्या खांद्यावर तुझे डोके अलगद विसावायचे. खाचखळग्यात झटका बसुन तुझे डोके पुढे आदळु नये म्हणुन दुसर्या हाताने मी तुझ्या हनुवटीला अलगद आधार देउन ठेवायचो. भुरभुर उडणारे तुझे केस माझ्या कानाला, गालांना गुदगुल्या करायचे आणी मग शेवटी न रहावुन मी त्यांना सावरायचा प्रयत्न करायचो,
चित्रच आलं डोळ्यापुढे.
माझ्या हाताला लागलेली कळ कधी लक्षात आली होती का ग तुझ्या ?
क्या बात है! स्विट अँड सिंपल. हृदयातल्या कळेला हाताच्या कळेचं रुप देऊन विचारलेला प्रश्न !
छोटसंच पण मस्त झालंय !
साला, अंदर दबाया हुआ दर्द क्यों झिंजोडते हो ज़नाब? हम तो खुश थे उसे भूला के, क्यों याद दिलाते हो जनाब?
- (लैलेने हाकललेला, हीर पासून दुरावलेला, सोणीला विसरण्याच्या प्रयत्नात) ध मा ल.
लेखन छानच आछा.
वरचे प्रकाशचित्र मला ऑस्ट्रेलियातील हॉल्स गॅप या ठिकाणाचे वाटले.
तिथे असाच एक कडा आहे. आणि खाली खोल दरी.
आपल्या लेखना इतकेच सुंदर ठिकाण आहे हे.
-निनाद
मनाला हळ्वा करणारा लेख, एकदम ह्यदय पाघळ्वणारा
पण, काय मी म्हणते,सरळ सरळ तीला आपल विचारुन टाकुन मग खा॑द्यावर डोके टेवायला द्यायचे होते ना, (just kidding ,don't take it serious) शब्द स॑कलन उत्तम, आणि फोटो पाहुन तर आता खाली पडते की न॑तर असे वाटते. डोळ्यात पाणी आणलत हो आमच्या.
आता ह्या आंद्याने एवढ्या "कमी शब्दात एवढा भारी लेख" लिहला, त्याला मोठा प्रतिसाद देणे बरोबर नाही ....
एकच शब्द " अप्रतिम " ...
"तुला आठवतय तु लहानपणी कशी असशील हे पहायची खुप उत्सुकता होती मला, गोल चेहर्याचे गोबर्या गालांची गोरी गोरी , अगदी लहानपणी तर नाक नसेलच तुला ! असे म्हटले की खुदकन हसायचीस तु."
च्यायला, सगळी मंडळी हाच डायलाक मारतात का ?
मला वाटलं आमचं राखीव कुरण आहे ते, पोरगी बाकी लै खूष होती असं ऐकल्यावर !!!
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
कमी शब्दात अधिक हळवा आशय व्यक्त झालाय.
आणि अस्स हळवं करणारं कोणी लिहिलं की मलाही तिचे-
''असेच कितीतरी प्रश्न अनुत्तरीत ठेवुन गेलीस तु, अशाच एका एका प्रवासात अलविदा म्हणालीस अन नव्या प्रवासाला निघुन गेलीस नव्या दिशेला''
आठवते रे !!!
आपला,
कटलेला एक पतंग
लहान पणाची सवय जाता जात नाही, काय धमालराव.
तुम्हाला कोणि सांगितलं शितलताई?
-(आचरट, उचापात्या) ध मा ल.
अरे, धमाल्या कोणि म्हणुन काय इचारतल्॑स, तु माका ताई मानतल्॑स, म्हणुन सा॑गतेलय माका ठाव हाय लहानग्याच्या उचापात्या.
आंद्या, काय मस्त लिहिलं आहेस रे! मी आत्ताच पाहिलं!
आणि आता कितीतरी महिन्यात लिहिलं नाही आहेस याचीही आठवण झाली. तेव्हा लिहा, नुस्त्या खरडवह्या भरवू नका!
अदिती
जबरा रे आंद्या ... क्लास .. आणि एक णंबर... आणंदयात्री .. आपण आणंदाणे सर्व प्रवास करा .. मुव्ह लगावं (मुव्ह ऑन) आह से आहा तक ...
(मणकी बांते : च्यायला टार्या तु तर ल्हानपनी नुस्ती लाइन मारून झुरलास .. तुझ्या ना खांद्यावर डोका ठेवला कुणी ना कुणी तुला अलविदा केला ... तु तर फक्त झुरळासारखा झुरलास :) )
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आजकाल ... डोकं नापीक झालं आहे ...
तुझे भुरभुरणारे केस माझ्या गालांशी रुंजी घालत होते. तो गुदगुल्या करणारा तो स्पर्ष मला हवाहवासा वाटत होता.
तुझ्या चेहेर्यावरचा निरागसपणा आणि मधुनच तुझ्या गालावर येणारे ते स्मित; मी त्यात हरवुन गेलो
ये गेसुओ़ की लट ;
हवासे लहराती है;
मै बच्चा बन जाता हुं
छुपकर उन लटों का झुला बनाकर
मन ही मन थोडासा झूल लेता हुं
विजुभाऊ सातारवी
प्रतिक्रिया
आईशप्पथ...
:-O
प्रकाश चित्र
सुरेख..
कटी पत॑ग
सॉलिड बुवा
सुंदर!
+१
असेच
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
आंद्या...
सहमत
काय बोलू आंद्या ?
मस्त रे !!!
"तू
आनंदयात्री, सुंदर स्फुट!
डायरी
आँ !!!!!
आनंदयात्री
अरे धमाल्या
झकास !
सगळ्यांनी
सुंदर
१००%
होय, अगदी
सुरेख
भावकल्लोळ...
जबरा रे
आंद्या,. जब
छान ... आवडले
छान मुक्तक
आनंदराव
मस्त
तुझे
लई भारी
होली
सुरेख
चि. डोमकावळ्यास
मै
जब्राट
हळवं...