मला नेहमीच असे काहीतरी अनुभव येत असतात...कुर्ल्याला होते तेव्हा स्टेशनवर बसने जायचे...बसथांब्याशेजारीच रिक्षा उभ्या राहायच्या...बरेचदा लोक बसची वाट पाहण्यापेक्षा २-३ मिळून शेअर रिक्षा करून स्टेशनला जायचे...बसच तिकीट ३/- म्हणून माणसी ३/- घ्यायचे रिक्षावाले....एकदा दुपारी मी बसची वाट पाहत थांबले...एक रिक्षावाला "स्टेशन... स्टेशन " करत आला...इतर कोणीच नव्हतं..मी त्याला विचारलं " तीन रुपयात नेणार ना? ", उत्तरादाखल त्याने मन हलवली आणि बस म्हंटला...मी बसले...स्टेशनच्या रिक्षा थांब्यावर थांबलो आणि मी उतरून त्याला ३/- दिले...लगेच त्याने ओरडा आरड चालू केली " आठ रुपये द्या"
"आठ कसले ? मी विचारलं तर तीनच म्हणाला...घ्यायचे तर तीन घे" ...लगेच अजून आवाज चढवत "पैसे देत नाही" वगैरे बोलायला लागला...तेव्हड्यात बर्यापैकी गर्दी जमली...जमणारच...
मग मी पण जरा लांब उभं राहून गम्मत बघत असलेल्या हवालदाराला हात करून बोलावलं...साहेब आले...तोंडातून एक शब्द नाही....मी सांगितलं कि आमच्या घरासमोरच्या बस stop वरून इथे यायला रिक्षावाले ३ रुपये घेतात...तरी बसताना मी याला विचारले तर " हो " म्हणाला....आणि इथे आल्यावर ८ रु. मागतोय...मी देणार नाही...तो रिक्षावाला लगेच " इतकेच पैसे नाहीत तर हे घे तुझे ३ रु....मला आता वैताग आला...मी सरळ ३रु . घेतले आणि चालायला लागले...हे हवालदार साहेब आणि रिक्षावाला बघतच राहिले...
याद्या
4520
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
प्रतिक्रिया
रिक्षा
अहो फक्त
In reply to रिक्षा by सोम्यागोम्या
हाहाहा ...
नाही मला
:) आमचीबी ज्युस वाल्याची गोष्ट.
अगदी सेम
कॉलेजमधे
पुणेरी रिक्षेवाले
पुण्यातले रिक्षावाले!
In reply to पुणेरी रिक्षेवाले by विकास
रिक्शावाल
रिक्शाचे
In reply to रिक्शावाल by Dipankar
मस्त आयडिया
वा वा..
खरंच
In reply to वा वा.. by स्मृती
हाहाहा ..
In reply to खरंच by शिल्पा ब
"बघा ! बाबासाहेब तुमची जनता किती जागृत आहे . . . .
present campaign of Mid Day
व्वा .. जियो !
सा र्थ क
ऑ, तुमी सगळे लोकं
शिल्पाताई. आज हा धागा वर आला
"आताशा लिहीत का नाही?" हल्ली
In reply to शिल्पाताई. आज हा धागा वर आला by गवि