Skip to main content

सोने = ५०० रु./ तोळा

लेखक jaypal यांनी शुक्रवार, 07/05/2010 या दिवशी प्रकाशित केले.
दिनांक १५ आगस्ट २४२० भारतीय पंतप्राधानांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांची भेट घेउन अमेरीकेस भरघोस मदतीची घोषणा केली. . . . . . . भारत हा एक शांतताप्रिय आणि खरोखरीच एक शांत देश आहे. . . . . . . पाकिस्तानने भारताची जाहीर माफी मागुन दहशतवाद संपवण्यासाठी भारताकडे मदतीची भिक मागीतली. . . . . . . . भारतीय ड्रोण हल्ल्यात ओसाम बिन लादेन ठार. . . . . . . . . सर्व प्रकारचा भ्रष्टाचार आणि भ्रष्ताचारी समुळ संपवले गेले. . . . . . . . . १ अमेरीकन डालर = रु.७५. . . . . . . पेट्रोल = २० रु. बॅरल . . . . . . गॅस = १.२५ रु. / किलो . . . . . . सोने = ५०० रु./ तोळा . . . . . . . हे सर्व घडु शकत जर तुम्ही..... . . . . . . . . . . . . . . . . . भविष्यातील क्रांतिकारी नेता म्हणुन..... . . . . . . . . जयपालला जोरदार पाठिंबा द्याल आणि हो अजुन एक ऐका..... . . . . . . . . . . . . महान देश कार्या साठी जळवु वृत्ती सोडुन द्या अन माझ्या नावाच्या ठिकाणी आप्ल नाव टाकुन स्वतःचा प्रचार करण्याचा मुर्ख पणा करु नका. देश सेवेसाठी सक्रिय सहकार्य करा. . . . . . . . . . . . . . . (मला मोबाईल फोनवर आलेला एक मेसेज आपल्या साठी सविनय सादर) आपला देशप्रेमी जयपाल
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 3572
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

देश कि देशी? वरिल वाक्ये पाहुन शंका आली..... म्हणुन विचारतो..... (अवांतर : चु.भु. ह.घ्या.)

In reply to by आम्हाघरीधन

लय भारी परतिसाद : ) सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

होवून सुद्धा २४२० मधे १ अमेरीकन डालर = रु.७५. ????? म्हणजे २४२० मधे अमेरिकेत नोकरी करणं अजुनच फायद्याचं आहे. इकडे डॉलर कमवा आणि तिकडे स्वस्तात सोनं घ्या...

मनातल्या मांड्यांमधे कंजूषी कशाला? $१ = १७५ रुपये :X ट्रा ला ला ला ... सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

स्वप्नरंजन.........!! ------------------------------------------------------------------------- "निसर्ग संगती सदा घडो, मंजुळ पक्षीगान कानी पडो, कलंक प्रदुषणाचा घडो, वृक्षतोड सर्वथा नावडो...!" http://lh3.ggpht.com/_v6NwzplyHY8/S9QIEXKNwGI/AAAAAAAAAQg/71viaq8d1Gg/s…" width="

सोने ५०० रु तोळा कसे काय?

=)) ओसामा बिन लादेन २४२० पर्यंत जिवंत असणार? सावरकरांच्या कुठल्याशा पुस्तकात एक म्हण वाचली होती. "कुंभाराच्या मनोराज्यात गाढवेच गाढवे...आणि गाढवाच्या मनोराज्यात उकिरडेच उकिरडे" नितिन थत्ते

गमतीशीर आणि मनोरंजक लेख. वाचून खुप मजा वाटली. हसुन हसुन गडाबडा लोळलो. =)) =)) =)) =)) माझ्या सर्व मित्रांना हा लेख फोरवर्ड केला. ते ही हसुन हसुन गडबडा लोळले. =)) =)) =)) =)) माझ्या गावाकडच्या मित्रांना देखिल हा लेख वाचुन दाखवणार आहे. ते ही हसुन हसुन गडबडा लोळतील. =)) =)) =)) =)) आमचा जयपालजी ना जोरदार पाठींबा. आगे बढो. हम तुम्हारे पीछे है. असो. संजा.