✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

स्त्रीची आजची प्रतिमा - ३

ब
बिपिन कार्यकर्ते यांनी
गुरुवार, 05/06/2010 - 09:28  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6691 वाचन

💬 प्रतिसाद (19)

प्रतिक्रिया

उत्तम ओळख.

मेघना भुस्कुटे
गुरुवार, 05/06/2010 - 09:45 नवीन
उत्तम ओळख. पण त्रोटक वाटली. अजून का नाही लिहिले?
  • Log in or register to post comments

माझ्याकडे

बिपिन कार्यकर्ते
गुरुवार, 05/06/2010 - 09:53 नवीन
माझ्याकडे एवढीच माहिती आहे. केवळ ओळख व्हावी म्हणून लिहिले. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघना भुस्कुटे

छान

नितिन थत्ते
गुरुवार, 05/06/2010 - 09:53 नवीन
ओळख आवडली. कार्य पुढे टिकून राहणे हे कौतुकास्पद. नितिन थत्ते
  • Log in or register to post comments

असेच म्हणतो.

Nile
गुरुवार, 05/06/2010 - 10:23 नवीन
ओळख आवडली. कट्टर धर्मवाद्यांच्या देशात असे कार्य करणे ते टिकवणे कौतुकास्पद! -Nile
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

+१

राजेश घासकडवी
गुरुवार, 05/06/2010 - 12:49 नवीन
भारतात स्त्रियांची परिस्थिती वाईट आहेच, पण अफगाणिस्तानात ती आणखीनच भीषण आहे. अशा परिस्थितीत लढा देणं निश्चितच कौतुकास्पद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

+४

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 05/06/2010 - 14:34 नवीन
नक्कीच! नितीन म्हणतात त्याप्रमाणे मीनाच्या पुढे कार्य सुरू राहिलं, रावा अजूनही अफगाण स्त्रियांसाठी लढत आहे हे वाचून आनंद झाला. अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

भारतात

Dhananjay Borgaonkar
गुरुवार, 05/06/2010 - 17:40 नवीन
भारतात स्त्रियांची परिस्थिती वाईट आहेच राजेश साहेब थोड स्पष्टीकरण द्याना या विधानाच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

मस्त

ऋषिकेश
गुरुवार, 05/06/2010 - 10:17 नवीन
छान लिहिले आहे. हा लेखही वाचनीय. एकूणच देशोदेशीचे राजकीय महिला सबलीकरण/आरक्षण वगैरे मुद्द्यांवर हा लेखही छान आहे आमच्या शाळेच्या ब्लॉगवरही अफगाण मुक्तीचा आक्रोश हा छोटेखानी परिचयही वाचा. ऋषिकेश ------------------ इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.
  • Log in or register to post comments

छोटेखानी

मस्त कलंदर
गुरुवार, 05/06/2010 - 10:36 नवीन
छोटेखानी पण उपयुक्त परिचय करून दिलात बिका.. रावाबद्दल ऐकले होते.. पण ती चळवळ चालू करणारी एक स्त्री होती आणि तिने कोणत्या हालअपेष्टांमधून ती उभी केली होती हे नव्हते माहित.... अवांतरः नूर इनायत खान बद्दल वाचलंत की नाही?? मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments

अणोळखी

टारझन
गुरुवार, 05/06/2010 - 10:36 नवीन
अणोळखी स्त्रीयांची ओळख आवडली :) खुपंच छाण !! - ७_१२_उतारा
  • Log in or register to post comments

काय धाडस

स्पंदना
गुरुवार, 05/06/2010 - 12:44 नवीन
काय धाडस असेल त्या बाईच!!. अफगाणी स्तान सारख्या कट्टर देशात राहुन, जिथे पुरुष सुद्धा कमजोर पडतात तालिबान विरुद्ध जीभ उचलायला , एका बाईन अस काही काम कराव ही अतिशय मोठी गोष्ट आहे. या ओळखी बद्दल धन्यवाद :) शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते, ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.
  • Log in or register to post comments

धाडस

Dipankar
गुरुवार, 05/06/2010 - 14:27 नवीन
धाडस ख्ररोखरच कौतुकस्पद आहे
  • Log in or register to post comments

प्रतिसाद

मुक्तसुनीत
गुरुवार, 05/06/2010 - 16:36 नवीन
१. उत्तम लेख. २. "मीना" बद्दलच्या इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद मराठीमधे आलेला आहे. http://www.rawa.org/events/meena_marathi.htm लेखिका : Melody Ermachild Chavis अनुवादकर्ते : दिलीप व शोभा चित्रे. Image removed.
  • Log in or register to post comments

छान

चित्रा
गुरुवार, 05/06/2010 - 16:55 नवीन
छान ओळख. मीनाच्या मुलांचे काय झाले हे कळले नाही, हे वाचूनही वाईट वाटले. फक्त सध्याच्या "रावा"चे नक्की काय झाले आहे हे कळत नाही. संकेतस्थळ काहीसे भडक आहे. पण त्यालाही बहुदा काही पर्याय नसावा.
  • Log in or register to post comments

खुप छान

Dhananjay Borgaonkar
गुरुवार, 05/06/2010 - 17:39 नवीन
खुप छान आहे लेख. बिपिन धन्यवाद मीनची ओळख करुन दिल्या बद्दल.
  • Log in or register to post comments

+१

शुचि
गुरुवार, 05/06/2010 - 17:47 नवीन
+१ सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Dhananjay Borgaonkar

+२

प्राजु
गुरुवार, 05/06/2010 - 20:27 नवीन
:) - (सर्वव्यापी)प्राजक्ता http://www.praaju.net/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

णुसते लेख

सोम्यागोम्या
Fri, 05/07/2010 - 01:37 नवीन
णुस्ते लेख वाचू नका लोकहो ! आचरणात आणा, मी स्त्रीला नेमी बरोबरीनेच वागवेन अशा शपथा घ्या !
  • Log in or register to post comments

चांगली

अरुंधती
Fri, 05/07/2010 - 01:44 नवीन
चांगली ओळख! :-) अरुंधती http://iravatik.blogspot.com/
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा