काय बोलणार! कधी नव्हे तो क्रिकेटवरील लेख वाचून डोळ्यात पाणी तरारलं
ऋषिकेश
------------------
इथे दुसर्यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.
लेख छान झालाय..पण नाव सिडनीपुराणम् या ऐवजी सचिनपुराणम् असे नाव द्यायला हवे होते..कारण..
शेवटच्या दिवसाचा तर क्षणन् क्षण थरारक होता. कुंबळेचा खतरनाक स्पेल, पार्थिव पटेलचं स्टीव वॉ ला डिवचणं, गांगुलीची आक्रमकता, स्टीव्ह वॉने घेतलेल्या प्रत्येक धावेवर होणारा टाळ्यांचा कडकडाट सर्व काही विलक्षण! घरात टीव्हीवर बघताना सुद्धा थरार जाणवत होता!
कारण शेवटच्या दिवसाविषयी फारच त्रोटक लिहिले आहे..हा दिवस सुद्धा तितकाच थरारक होता जशी सचिनची खेळी....
खादाडमाऊ
धाग्याशी संबंधितच असावा. - संपादक
*************************************************
देवाने सर्व गोष्टींची एक वेळ ठरवलेय हेच सर्वात मोठ सत्य आहे!
ते आज मला "ओर्कुत" व "फचेबूक" वर जे सापडल्/भेटल्/मिळाल त्यावरुन पुन्हा एकदा कळल.
जहबर्या लेख रे मित्रा...... अचाट लिहीलं आहेस ! आणि लाइक अ ट्रू स्पोर्ट्स्मन, साहेबांचा जयघोष करतांना इतरांचं विस्मरण होऊ दिलं नाहीस. वॉ, द्रविड, लक्ष्मण, गांगुलीची कॅप्टनसी... सगळ्यांचा उल्लेख खूप खूप महत्त्वाचा होता.
>>पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यावर "पार बोअर केलान सचिनने आज.. अरे सोडतो कसले हाणायचे सोडून.. या सचिनला पण काय झालंय ना.. अरे काय ते.. किती कूर्मगति" असल्या कमेंट्स पास होत होत्या.<<
अरे शास्त्रीय संगीताला बोअर म्हणणारे, गझलांना रडगाणं म्हणणारे, बुद्धीबळाला कंटाळवाणा प्रकार म्हणणारेही महाभाग आहेतच की. आपण फक्त "हाय कम्बख्त तूने तो पी ही नहीं" म्हणायचं आणि आपल्या वारुणीचा आस्वाद घ्यायचा ! मैफिलीतल्या आलाप जोड झाल्याइतकाच विशेषतः कसोटी क्रिकेटमधला बॅट्स्मन "सेटल" होण्यापर्यंतचा त्याचा खेळ आनंद देणारा असतो हे क्रिकेटचं "वेड" लागलेलाच समजू शकेल. साहेबांच्या जागी दुसरा कोणी असता तर "मरू दे तिच्यायला" म्हणून आडवे तिडवे फटके मारून विकेट फेकून मोकळा झाला असता. "सच्या म्हणजे केवळ टॅलेंट आहे" म्हणणार्यांना क्रिकेट मधलं काही समजत नसतं ! ह्या लेखात सच्याच्या खेळाचा हा खूप महत्त्वाचा पैलू तू दाखवलास ! आपल्या कॉमन टिळ्या-माळेचा अभिमान वाटला ! अप्रतीम झालंय लिखाण ! जियो !!
जे पी
नादखुळा रे...
सगळी मॅच डोळ्यासमोर उभी राहीली मित्रा. पुनःप्रत्ययाचा आनंद की काय म्हणतात ते हेच! जहबहरा.... एकदम मस्त !
कसला बहरला आहेस मित्रा ! त्रिवार मुजरा स्विकारा सरकार !
=D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D>
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
आपल्या बॅडपॅचमधून फक्त आपणच आपल्याला बाहेर काढू शकतो हे सचिनने सिद्ध केलं - कोणत्याही मोठ्या होऊ पहाणार्या खेळाडूसाठी हा वस्तुपाठ आहे.
अशावेळी शैली बदलायला लागली तरी चालेल कारण ते तात्पुरतं असतं. आपल्या आतल्या आवाजाशी इतकं प्रामाणिक राहणं हे त्या खेळावर जिवापाड प्रेम असल्यामुळंच शक्य होतं!
बहारदार लेखन, जियो!!
चतुरंग
जे पी मॉर्गन आणि मेघवेडा....आता क्रिकेट विषयी उचंबळून लिहिणारे दोघे जण मिपावर आहेत...त्यांच्या लेखांच्या long-standing partnership ची वाट पाहणार आता!
मेघवेडा: फारच छान लिहिलंय, आणखी येऊ द्यात.
मी माझ्या मित्रांशी बोलताना नेहमी हेच म्हणतो की च्यायला त्या तेंडल्याला स्वत:चं क्रिकेट आपल्या सगळ्यांपेक्षा जास्त समजतं .. त्याची संपूर्ण कारकीर्द आपल्या बघायला मिळतेय हेच आपलं मोठं भाग्य आहे.. त्याला शिव्या देणारे आपण कोण?
वीरेंद्र सेहवाग म्हणाला होता की ह्याच सामन्याच्या आदल्या सामन्यात सचिनने त्याला सांगितले होते की मी पुढच्या सामन्यात शक्यतो कव्हर ड्राईव्ह मारणार नाहीये कारण मी त्यामुळे बाद होतोय. सेहवागला वाटायचं हे शक्य नाही कारण कव्हर ड्राईव्ह न मारून शतक कसं करणार?
सिडनेला सेहवागच्या लक्षात आलं की ह्याने खरंच कव्हर ड्राईव्हज मारले नाहीयेत !
सचिनबद्दल सेहवाग जे भरभरून बोलला आहे त्या लेखाचा दुवा इथे देत आहे.
---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com
मेव्या...खूपच छान लिहितोस तू.
मीही सुनील आणि सचिनचा पंखा आहे...पण मला असं कधीच नाही लिहिता येणार..
इथे मिपावर ती प्रतिभा तुझ्यात आणि जेपीमॉ मध्येच आहे...लगे रहो...पुलेशु.
खूप छान वर्णन आहे. मीही ही पूर्ण मॅच पाचही दिवस बघितली होती. आधी प्रचंड काम केल्यामुळे जानेवारी चा पहिला आठवडा आम्हाला सुट्टी दिली होती आणि १ तारखेच्या संध्याकाळपासून ही बघायला मिळाली. (ऑस्ट्रेलियातील सामने म्हणजे उसगावात पर्वणी - कारण संध्याकाळी ४-५ च्या सुमारास चालू होतात).
मला आणखी एक आवडले म्हणजे लक्ष्मण च्या खेळाचा उल्लेख. दुसर्या दिवशी मॅच 'बॅलन्स' मधे असताना सचिन आक्रमक नव्हता तेव्हा लक्ष्मण ने ब्रेट ली ला तूफान धुतला होता. आणि सचिन वरचे प्रेशर काढून घेतले होते. त्याचे महत्त्व येथे दिल्याने व्यक्तिपूजक लेखामध्ये होते तसे झाले नाही.
अजून लिहा. वाचायला आवडेल.
जिथं लारा, स्टीव वॉ सारखे दिग्गज संपतात.. तिथंच आपला सचिन सुरू होतो!!
absolutely
असंच लिहित राहा :)
- अस्मिता
*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
ओळखेल कुणीतरी मला माझ्यापेक्षा जास्त..
स्वतः सूर्याला तरी कुठे दिसतो सूर्यास्त
प्रतिक्रिया
शेवटी
काय
अप्रतिम रे
सिडनीपुराणं..???
अशक्य
जबरदस्त
कृपया असंबद्ध प्रतिसाद नको!
भक्ती
क ह र
नादखुळा
मस्त
जो ब र्या!!
दोन-दोन 'चुकवू नये असे काही'!!.
मस्त लिहिलंय
मेव्या,
सच्या ऑन ट्विटर !!!!!!
सच्चा भक्त
आकडा
मस्तच रे!
जबरदस्त!
नि:शब्द......!!!!