गौडबंगाल
>>>विद्रोही संमेलना निमित्त : ब्राह्मणांना झोडपा किती ही .. ते पुढेच जात राहतील. (इंद्रराज सारखे अनेक अपवाद सन्माननीय)<<<
चक्रमवेताळचा वरील शिर्षक असलेला लेख, "प्रवेश प्रतिबंधीत" म्हणून वाचता येत नाही. मिपावर लॉगईन केलेल्या सगळ्यांनाच वाचता येणार नाही असे वाटले होते. ३० एप्रील ला प्रसिद्ध झाल्यापासून, लगेच दोन प्रतिसादानंतरच हा लेख् दिसत नाहीये. मग आज पर्यंत त्यावर २३ प्रतिसाद कसे आले?
मिपावर काही सदस्यांना स्पेशल एन्ट्री सुविधा आहेत का? आतापर्यंत असा समज होता की "प्रवेश प्रतिबंधीत" हे सगळ्यांनाच लागू आहे?
ईतरांना असा अनुभव आला की माझ्याच अकौन्ट मधे किंवा संगणकात काही लोच्या आहे?
वाचने
3078
वाचनखूण
प्रतिक्रिया
11
हो
नीट वाचा
खुलासा....!
In reply to खुलासा....! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
असे नाही
हाहाहा
In reply to हाहाहा by टारझन
मला वाटते
सौहार्दाचे वातावरण....!
In reply to सौहार्दाचे वातावरण....! by इन्द्र्राज पवार
धन्यवाद
??????
In reply to ?????? by वेताळ
पूर्ण नावातील प्रथम उल्लेख...!!
कदाचित