✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

आ.बा.चा ढाबा...

ड
डॉ.श्रीराम दिवटे यांनी
Fri, 04/30/2010 - 09:39  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3147 वाचन

💬 प्रतिसाद (12)

प्रतिक्रिया

एखाद्या

पक्या
Fri, 04/30/2010 - 11:27 नवीन
एखाद्या कथेची सुरवात असल्यासारखी वाटतीये. लिहिलयं चांगलं पण जरा अजून विस्तार हवा होता. जय महाराष्ट्र , जय मराठी !
  • Log in or register to post comments

+१ --- आपला

II विकास II
Fri, 04/30/2010 - 19:21 नवीन
+१ --- आपला समाज इतिहास पचवण्याइतका अजून प्रगल्भ झालेला नाही हेच खरे आहे. कारण आपल्या इतिहासात माणसे नाहीत, देव वावरतात. - श्री जयंत कुलकर्णी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक्या

एवढ्ढंस्स

टारझन
Fri, 04/30/2010 - 11:49 नवीन
एवढ्ढंस्स्सं ? :( - प्रो.प्रा.टारझन मालक, हॉटेल ताज ढाबा, हुबळीफाटा
  • Log in or register to post comments

टारझनशी

Pain
Fri, 04/30/2010 - 12:47 नवीन
टारझनशी सहमत. हे तर appetizer पेक्शाही कमी आहे. अजून लिहा. आणि हे या सदरात कस काय :?
  • Log in or register to post comments

छान लिखाण

प्रदीप
Fri, 04/30/2010 - 19:01 नवीन
आवडले.
  • Log in or register to post comments

मला पुरेसं

शुचि
Fri, 04/30/2010 - 19:10 नवीन
मला पुरेसं वाटलं. लै आवडलं ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ विश्वच अवघे ओठा लावून, कुब्जा प्याली तो मुरलीरव डोळ्यांमधुनी थेंब सुखाचे, हे माझ्यास्तव..हे माझ्यास्तव
  • Log in or register to post comments

पुरेसं

प्रदीप
Fri, 04/30/2010 - 19:19 नवीन
मलाही वाटलं. पण बर्‍याच वाचकांना बहुधा भरमसाट काहीतरी लिहीलेलं असलं तेव्हाच त्यात काही 'दम' आहे असे वाटते. तेव्हा अशा आटोपशीर आणि बिनचूक लिखाणावर 'अजून हवे होते' असे शेरे येतात. तेही परवडले, पण 'पुढील भागाच्या अपेक्षेत' असे प्रतिसादही काही अशाच थोडक्यात पण चोख आटोपलेल्या लिखाणावर वाचलेत- जे निदान मला तरी अपमानास्पद वाटतात!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

भरमसाट

Pain
Sat, 05/01/2010 - 10:39 नवीन
भरमसाट काहीतरी नाही. आशयगर्भ आणि किमान एका ठराविक लाम्बीचे लेख / गोष्टी / अनुभव आवडतात. जेवणात नुसता १ शेन्गदाणा दिला तर अपमानस्पद नाही का वाटणार ? Quantity is also important as quality.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप

पण बर्‍याच

टारझन
Sat, 05/01/2010 - 10:35 नवीन
पण बर्‍याच वाचकांना बहुधा भरमसाट काहीतरी लिहीलेलं असलं तेव्हाच त्यात काही 'दम' आहे असे वाटते.
जर भरमसाठ लिहीलं तर कमेंट द्यायची , "काय बदाबद लिहुन ठेवलंय , जरा दमानं घ्या !!" असो , बाकी फक्त लेखावर कमेंट देण्या ऐवजी "आमच्या" कमेंट वर कमेंट केली =)) मजेशीर आहे बॉ !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप

तुमच्या

प्रदीप
Sat, 05/01/2010 - 14:31 नवीन
कॉमेंटवरच मी हे म्हटले असे नाही. तसे मला कुणाही एका कॉमेंटबद्दल हे म्हणायचे नव्हते. पण असे छोटेखानी तरीही परिपूर्ण लिखाण असले तरीही असल्या कॉमेंट्स येतात त्याकडे माझा रोख होता. काही महिन्यांपूर्वी बिपीन ह्यांनी अगदी छान 'ती' हा लेख लिहीला होता तेव्हाही अशाच कॉमेंट्स आल्या होता, तेव्ही आता येथे आठवले. आणि तुमच्या लेखनावर 'बदाबद लिहून ठेवलंय' असा शेरा मीतरी कधीही मारलेला नाही. उलट तुमच्या बर्‍याच लेखनाला मी दाद दिलेली आहे. ('अजून पोपट येऊद्या!' असे तेव्हा कुणी म्हटले असते तर?)) बदाबद लेख लिहीणारे, तसेच बदाबद प्रतिसाद लिहीणारे काही इथे व अन्यत्र आहेत, ते सर्व वेगळे . त्यात तुम्हाला कुणी ढकलत असतील तर ते तुमचे दुश्मन असावेत!! ('मरे तुम्हारे दुश्मन!')
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

>>तर अशी ही

टुकुल
Fri, 04/30/2010 - 19:24 नवीन
>>तर अशी ही आमच्या बापजाद्यांची ढाबा संस्कृती! << आमच्या पण, जेंव्हा यांचा असा कार्यक्रम असला कि मी मग वेटरच काम करतो, यांच झाल कि उरलेल मामेभावा बरोबर आमच्या पोटात ;-) --टुकुल
  • Log in or register to post comments

हम्म.......

ईन्टरफेल
Sat, 05/01/2010 - 14:36 नवीन
आता आमच्या काहि बापजाध्यां सांगता नाय याच ते बिचार दिसभर शेतात राबायच तवा त्येला काय राच्याला ढोसायचि आठवन व्हाचि नाय! ते राच्याला ... ..८ वाजल्याच घोराया लागायच! आता आमच काय ईचारु नगासा! आमि गल्लास नाय! बाटल्या नाय! खंबे बि नाय! आख्ख टिपाडाच्या टिपाड पाल्थे घातलिया ........तवा महाराट्र दिनाच्या दिवशि आमच्याक सगळे धाबे म्होरुन बंद आसतात नायतर तुमा सर्व्याना बोलिवल आस्त तसे आमि राच्याला बसनारच हाय कोनि दिसल मिपा वाल तर...घिन बोलुन ....... एक शेतिऊपयोगि मानुस न मिळाल्यामिळे शेति करित नसलेला शेतकरि...........जगाला-ताप नव्हे जगताप
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा