नचिकेताचे उपाख्यान कोणाला माहीत आहे काय?
असेल तर कृपया सांगावे ही विनंती.
एखादा यावर लेख कोणी लिहिला तर आनंदच वाटेल.
एकदा दान देताना नचिकेताच्या पित्याने नचिकेताला रागात सांगितले की मी तुला यमाला दान केले आहे.
त्यानंतर नचिकेत आणि यम यांचा संवाद ते नचिकेताचे उपाख्यान.
यात यमलोकाचे वर्णन नचिकेताने केलेले आहे.
मला नचिकेताची अशी फक्त ढोबळ अशी गोष्ट माहित आहे. पण मला सविस्तर जाणून घ्यायचे आहे.
कोणी सांगेल का?
(वेदोपनिषदप्रेमी) सागर
वाचने
16445
प्रतिक्रिया
31
मिसळपाव
प्रतिक्रिया
गोष्टींचे पुस्तक....
नचिकेताने यमाला मृत्यु चे रहस्य विचारले
हा आताशा थोडेसे आठवले बुवा...
In reply to नचिकेताने यमाला मृत्यु चे रहस्य विचारले by मनापासुन
(वेदोपनिषद
आता कठोपनिषद कोठून आणणार मी?
In reply to (वेदोपनिषद by अवलिया
सगळी उपनिषदे
In reply to आता कठोपनिषद कोठून आणणार मी? by सागर
मदतीबद्दल आभार
In reply to सगळी उपनिषदे by व्यंकट
हम्म
झकासराव, बर
In reply to हम्म by झकासराव
नचिकेत
वाट पाहीन :)
In reply to नचिकेत by धनश्रीदिनेश
नचिकेत
In reply to वाट पाहीन :) by सागर
हरकत नाही धनश्री,
In reply to नचिकेत by धनश्रीदिनेश
नचिकेत
In reply to हरकत नाही धनश्री, by सागर
कशाची खात्री करुन घ्या?
हा हा हा हा
In reply to कशाची खात्री करुन घ्या? by मनापासुन
नचिकेताचे उपाख्यान
जमल्यास मि तुम्हाला मद्त करेन
प्रेमसाई, म
In reply to जमल्यास मि तुम्हाला मद्त करेन by प्रेमसाई
हे घ्या
झकासराव, मन
In reply to हे घ्या by झकासराव
माहित नाय
अहो मीच
In reply to माहित नाय by परीचा परा
नचिकेत?
तात्या... छान विनोद केलात.
In reply to नचिकेत? by विसोबा खेचर
मुळात आख्यान तसे थोडक्यातच सांगितलेले आहे
धन्यवाद/शंका
In reply to मुळात आख्यान तसे थोडक्यातच सांगितलेले आहे by धनंजय
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
प्रवचनच सापडले.... मराठीतून....
In reply to मुळात आख्यान तसे थोडक्यातच सांगितलेले आहे by धनंजय
आज तू-नळीवर Kathopanishad वर
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मुझसे मुहब्बत का इजहार... ;) { Hum Hain Rahi Pyar Ke }अक्षरधाम जल विद्युत कथा कथन
उपनिषद गंगा नावाची मालिका आहे
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- दिल जिगर नझर क्या है... { Dil Ka Kya Kasoor }