हरि ओम मिपाकरांनो,
सकाळमधील ही बातमी वाचली आणि डोके गरगरायला लागले. भारतासारख्या गरीब देशामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर भ्रष्ट्राचार कसा करु शकतात हि लोकं. तसेच येवढा जेसीबीने पैसा ओढण्यासाठी हवे असलेले अनिर्बंध अधिकार एकट्या माणसाला कसे दिले जातात. १८०० कोटींची संपत्ती आणि दिड टन सोन्याचे हे महाशय काय करणार होते. अशा भ्रष्टाचार्यांना शिक्षा का होत नाही? खरे तर आर्थिक घोटाळे करणार्यांना अत्यंत कठोर शिक्षा करावयास हवी, पण दुर्दैवाने तसे होताना दिसत नाही. भारतातील अशी बडी धेंडं पकडुन त्यांचा काळा पैसा पायाभूत सुविधांसाठी का वापरला जात नाही?
दर दिवसाला नवा घोटाळा उघडकीस येतो, काही दिवसांच्या चर्चेनंतर जनता हे सर्व विसरुन आपापल्या कामाला लागतात.
भ्रष्टाचारमुक्त देश्/समाज निर्माण करण्यासाठी आपण काय करु शकतो?
मोठया नोटांचा लोचा बन्द केल्यास यापासुन मुक्ती मिळेल का?
यासारख्या एक ना अनेक प्रश्न आमच्या छोट्या डोक्यात कल्लोळ माजवतात.
तुम्हाला काय वाटते. जस्ट शेअर.......
वाचने
7660
प्रतिक्रिया
31
मिसळपाव
प्रतिक्रिया
हा देश
!!
In reply to हा देश by Manoj Katwe
नाहीतरी
In reply to !! by अरुण मनोहर
भ्रष्टाचा
आपण स्वतः
भ्रष्टाचारमुक्त भारत याची देही याची डोळा पहायला मिळेल का?
वरच्याने
In reply to भ्रष्टाचारमुक्त भारत याची देही याची डोळा पहायला मिळेल का? by वेताळ
आर्थिक
In reply to वरच्याने by मितभाषी
एकदा काय झाले
मला ह्याच
प्रश्नः भ्
मला एकदा
जरा इथे जा
थोडी अतिशयोक्ती...
In reply to जरा इथे जा by सोम्यागोम्या
महासंत प.
नाही
निर्लज्जपणाचे एक उदाहरण...!!
>>रिझल्ट ~~
In reply to निर्लज्जपणाचे एक उदाहरण...!! by इन्द्र्राज पवार
भ्रष्टाचा
फक्त
ही बातमी पहा
केवळ अशक्य...
उभ्या
भारताला
In reply to उभ्या by Manoj Katwe
>>अमेरिका,
In reply to भारताला by भारद्वाज
टारझन
In reply to उभ्या by Manoj Katwe
भ्रष्टाचार केला नाही...!!
>>>शिका मोठे
प्रुथ्वीसोडून(हा शब्द कसा लिहायचा) ....
In reply to >>>शिका मोठे by Dipankar
पृथ्वी
In reply to प्रुथ्वीसोडून(हा शब्द कसा लिहायचा) .... by इन्द्र्राज पवार
भ्रष्टाचा